September 21, 2026 9:45 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

कॉंग्रेस नेत्याची मोठी मागणी : मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरीचा” पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी म्हटले आहे. त्यांनी दावा केला की चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात ६,८५० मतांमध्ये फेरफार करण्यात […]

मलकापूर नजीक भीषण अपघातात : चार जणांचा जागीच मृत्यू !

बुलडाणा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता एक भीषण अपघाताची घटना बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररीत्या जखमी आहेत. ही घटना चिखली-रणथमनजिक महामार्गावर मध्‍यरात्री ११.४० वाजता घडली. चारचाकी वाहनाने काही प्रवासी जळगावकडून […]

दोन महिन्यांच्या अतिवृष्टीत राज्यातील 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये तब्बल १७ लाख ८५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यात नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. […]

राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस मुसळधार बरसणार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावले गेले आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन अनेक जनावरे दगावली आहेत. शेतातील पिके वाहून गेली असून, अनेकांचे […]

फी मागितल्याने वकिलाला केली मारहाण !

भुसावळ : प्रतिनिधी फी मागितल्याच्या कारणावरून एका वकिलाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. न्यायालय परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर संशयित मात्र पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवेक केशव आवारे (४२, रा. फेकरी, भुसावळ) हे वकील व्यवसाय करतात. सोमवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता आवारे हे न्यायालयातील […]

पिंप्राळा रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाखाली तरुणावर टोळक्यांचा हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी रेल्वे उड्डाणपुलाखाली लावलेली कार काढतांना जुबेर हमीद खाटीक (वय २८, रा. शाहूनगर) या तरुणावर सशस्त्रधारी टोळक्याने हल्ला केला. ही घटना दि. १४ रोजी पिंप्राळा रेल्वेगेटजवळील उड्डाणपुलाखाली घडली. तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असून जिल्हापेठ पोलीस तीन दिवसानंतर जखमीचा जबाब नोंदविण्याठी गेले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील […]

भुसावळात दुचाकी चोरीच्या गँगचा पर्दाफाश, ३ दुचाकींसह आरोपी जेरबंद

भुसावळ  : प्रतिनिधी शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या डिटेक्शन बँच (डी.बी.) पथकाने केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे एक मोठा गुन्हा उघडकीस आला आहे. या प्रकरणात ३ दुचाकींसह बऱ्हाणपूर येथील एक आरोपी जेरबंद करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, भुसावळमधील पांडुरंगनाथ नगरातील सुनील पांडुरंग इंगळे यांनी […]

नऊ वर्षांच्या मुलीच्या पायात अडकलेली पिस्तुलाची गोळी : पोलिसांकडून चौकशी सुरु

जळगाव  : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मोहाडी येथील नऊ वर्षांची श्रावणी मोहन बागुल हिला अंगणात खेळत असताना पायात गंभीर दुखापत झाली. प्रारंभिक तपासणीमध्ये तिच्या पायात काहीतरी अडकल्याचे निदान झाले होते, पण काही दिवसांनंतर कळाले की, तिच्या पायात एक पिस्तुलाची गोळी अडकली होती. ही गोळी सात महिन्यांनी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. या प्रकरणाची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे आणि […]

व्यवसायात तुमच्या सासरच्या लोकांकडून तुम्हाला विशेष सहकार्य मिळणार !

मेष राशी आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होतील. उत्पन्नासोबतच खर्चही वाढतील. प्रेमसंबंध अनिर्णीत राहतील. तणाव टाळण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये समान सुसंवाद राहील. वृषभ राशी तुमचं अडकलेलं काम पूर्ण होऊ शकतं. राजकीय विरोधक तुमच्या कामांवर लक्ष ठेवतील. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेकडे विशेष लक्ष द्या. लोभ टाळा. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. प्रवास करताना […]

error: Content is protected !!