जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या दरोड्याचा उलगडा, 4 आरोपी अटक !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात एका धाडसी दरोड्याचा खुलासा करत चार संशयित इसमांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जताब्यात घेतले आहे. या आरोपींनी दि. ०९ सप्टेंबर रोजी रावेर रेल्वे स्टेशनवर एका प्रवाशाच्या डोक्यावर मार करून त्याच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या संशयितांचा शोध घेण्यासाठी […]
जुनी व नवीन गाड्यांच्या किमतीत मोठी घट; ग्राहकांसाठी आर्थिक बचत!

मुंबई : वृत्तसंस्था भारत सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) रचनेत मोठे बदल करत ग्राहकांना दिलासा दिला आहे. २२ सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार असून, याचा थेट परिणाम नव्या आणि जुन्या गाड्यांच्या किमतींवर दिसून येतो आहे. कार बाजारात उत्साहाचं वातावरण असून ग्राहकांना लाखों रुपयांची बचत होण्याची शक्यता आहे. GST दरातील बदलाचा फायदा फक्त नव्या […]
गुजरातमधील अट्टल गुन्हेगार भुसावळ येथे अटक : स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई !

भुसावळ : प्रतिनिधी गुजरात राज्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉंटेड असलेला व जबरी चोरीप्रकरणी फरार असलेला आरोपी साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा.भाटीया गाव,हाजीपुरा,सचीन,जि. सुरत) याला जळगाव जिल्ह्यात अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. साहील पठान हा तापी,व्यारा येथील सेशन कोर्टातील केस क्र. ४२/२०२४ मधील फरार आरोपी होता. त्याच्यावर भा.दं.वि. कलम ३९४, […]
पाचोर्यात अवैध शस्त्रसाठा उघड : १८ तलवारींसह युवक अटकेत

जळगाव : प्रतिनिधी पाचोरा पोलीसांनी केलेल्या धडक कारवाईत विक्रीसाठी आणलेल्या १८ बेकायदेशीर तलवारींसह एका तरुणास अटक करण्यात आली आहे. या तलवारींची एकूण किंमत अंदाजे ५४,००० रुपये असून काही तलवारी तो आधीच विकल्याचे समोर आले आहे. ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली […]