एकाच रात्री अनुराग स्टेट बैंक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरी !

जळगाव : प्रतिनिधी अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटच्या मुख्य दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरांमधून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण सहा लाख ३७ हजार ५५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडी १९ सप्टेंबर रोजी अनुराग स्टेट बैंक कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग स्टेट बैंक कॉलनीतील ब्रीज हाइट्स […]
नात्याला काळिमा : काकाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाकडून (मावशीच्या पतीने) लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नाशिक येथील असून शिक्षण घेत आहे. तिच्या आई-वडिलांमध्ये कौटुंबिक वाद असल्याने ती आईसोबत राहत होती. […]
आज, तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार भविष्यातील योजना आखू शकता.

मेष राशी आज, तुम्हाला व्यावसायिक संबंधांमुळे फायदा होईल, तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल याची खात्री करा. मित्रांसोबत बाहेर जाण्याची योजना आखली जाऊ शकते. आज घेतलेले महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय सकारात्मक ठरतील. वृषभ राशी आज तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत असेल. वास्तुशास्त्र क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस वरदान घेऊन येईल; तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. दिवसाचा बराचसा वेळ […]