September 21, 2026 6:45 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

बेरोजगारांना आनंदाची बातमी : नौदलात विविध पदांसाठी भरती जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित जाहिरातीनुसार चार्जमन, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, ट्रेड्समन मेट आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. रिक्त जागा किती? चार्जमन (Ammunition Workshop): एकूण […]

बालरंगभूमी परिषद व विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांसाठी अभ्यास नाट्य कार्यशाळा संपन्न

जळगाव : प्रतिनिधी प्रभावी अध्यापनासाठी नाट्यशास्त्राचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यासाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा व विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांसाठी अभ्यास नाट्य कार्यशाळेचे आज (दि.१६) आयोजन करण्यात आले होते. बालनाट्याच्या क्षेत्रात पाच दशकांपासून कार्यरत असणारे पुणे येथील प्रकाश पारखी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शुभारंभानिमित्ताने व्यासपीठावर मार्गदर्शक प्रकाश पारखी यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठान चे […]

संजय राऊत संतापले अन पंतप्रधानांना हाणला टोला !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि कर्णधार सूर्य कुमार यादव यांच्यावर टीका केली. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहान यानं केलेल्या सेलिब्रेशनवर देखील तोंडसुख घेत त्याच्या कंबरड्यात लाथ घालायला हवी असं वक्तव्य केलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

मोदी सरकारचा मोठा निर्णय : खिशावरचा भार हलका, चैनीच्या वस्तूंना फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केल्यानंतर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. GST 2.0। कररचना सुलभ करण्यासाठी आणि सामान्य माणसाला परवडणारी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, केंद्र सरकारने आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी सुधारणा (जीएसटी २.०) लागू केल्या आहेत. तेव्हापासून, किराणा, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी […]

सुरत पोलिसांना हवा असलेला संशयित जळगाव पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी अमली पदार्थ विक्री प्रकरणात सुरत पोलिसांना हवा असलेल्या नाझीम रशीद कुरेशी (रा. मास्टर कॉलनी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून सुरत पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत शहरात १९८ ग्रॅम एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ पकडल्यानंतर नाझीम रशीद कुरेशी याच्या शोधार्थ सुरत पोलिस जळगावात आले होते. मात्र तो त्यांच्या हाती लागला नव्हता. […]

विवाहितेने संपविले आयुष्य : पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून प्रतीक्षा चेतन शेळके या विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा शेळके या विवाहितेने सुसाईड नोट लिहून १८ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहितेचे वडील भागवत पांडुरंग धामणे (४८, […]

सहकारी महिला डॉक्टरला शरीरसुखाची मागणी : अधिकारी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी मनपा कार्यालयातील सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग करणारा महानगरपालिकेच्या निलंबित प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केली. या प्रकारविषयी अगोदर महापालिकेत तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. विजय घोलप याने लैंगिक छळ केल्याची लेखी तक्रार महिला […]

महामार्ग ओलांडताना अपघात : ७५ वर्षीय वृद्ध ठार !

भुसावळ : प्रतिनिधी दीपनगर येथील महामार्गावर झालेल्या अपघातात निंभोरा येथील ७५ वर्षीय वासुदेव रूप भिरूड यांचा मृत्यू झाला. वासुदेव भिरूड हे भाजीपाला घेऊन दीपनगर औष्णिक केंद्राकडून निंभोरा येथे जात असताना महामार्ग ओलांडत होते. त्यावेळी एमएच २८ सीए ०८९१ या क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या धडकेत भिरूड गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात […]

या राशीतील व्यक्तींना आज अडकलेले पैसे मिळणार परत !

मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस खूप व्यस्त राहील, पण तुमच्या मेहनतीला यश मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी झाल्यामुळे सामाजिक संबंध वाढतील. छोट्या गोष्टींवरून नाराज न होता, कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय चांगला चालेल. पण विरोधकांवर नजर ठेवा. नोकरीत अनुकूल बदल होतील. योगा आणि ध्यान केल्याने तणाव कमी होईल. वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना आज […]

error: Content is protected !!