ओबीसी नेते हाकेंच्या गाडीवर हल्ला !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाला आहे. काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आहे. ही घटना घडली तेव्हा हाके गाडीतच होते. पण सुदैवाने त्यांना कोणतीही घटना घडली नाही. पण मराठा विरुद्ध ओबीसी […]
ओला दुष्काळ जाहीर करून तिप्पट मदतीची मागणी : आ.पाटलांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी निकषांपेक्षा तीनपट अधिक मदत देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमदार पाटील यांनी […]
स्थानिक निवडणुकीत महायुती कि स्वतंत्र ? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान करत संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती एकत्रित लढवेल, तर ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व शिवसेना स्वतंत्रपणे रिंगणात उतरू शकते, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
दहशत माजविणे पडले महागात थेट झाली येरवडा कारागृहात रवानगी !

जळगाव : प्रतिनिधी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि शरीराविरुद्ध तसेच मालाविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर (वय २२, रा. तांबापुरा, जळगाव) याला अखेर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिली आहे. सविस्तर वृत्त असे कि, समीर काकर हा एमआयडीसी […]
दुर्देवी घटना : शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील मुंदाणे प्र.अ. येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील पाण्याचा पंप सुरु करताना जबर विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची ही घटना गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दरम्यान, शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गायींना चारापाणी करण्यासाठी गेले होते. या वेळी गुरांसाठी पाण्याचे […]
तरुणाच्या हत्येप्रकरणी अल्पवयीन बालक पोलिसांच्या ताब्यात !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील २१ वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी सखोल तपास करताना यावल पोलिसांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन विधी संघर्षीत बालिकेसही ताब्यात घेतले आहे. या मुलीचे प्रेम प्रकरण उघडकीस आणले व तिच्या पालकांना माहिती दिली. या रागातून तिने तरूणांना हत्या करण्याकरीता चिथावणी दिल्याचे समोर आले आहे. या बालिकेस विशेष बाल न्याय मंडळ जळगाव येथे […]
देवीचे दर्शन घेवून घरी परतताना कंटेनरच्या धडकेत युवकाचा मृत्यू !

रावेर : प्रतिनिधी सुरतहून दुचाकीने परतताना वणी येथील सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनानंतर रावेरकडे येणाऱ्या युवकाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी मालेगावजवळील सौदाने दरम्यान घडली. प्रणय मधुकर शिरनामे (वय २१, रा. जय गुरुदेवनगर, जुना सावदा रोड, रावेर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीच्या शोधात तो सुरत येथे गेला होता […]
मालमत्ता किंवा त्यासंबंधीचा कोणताही प्रश्न आज सुटणार !

मेष राशी आजच्या दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणी येतील. पण आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने तुम्ही त्यावर सहज उपायही शोधू शकाल. मित्र किंवा सहकाऱ्यांसोबतचे कोणतेही महत्त्वाचे संभाषण फायदेशीर ठरेल. कोणतीही समस्या अचानक उद्भवू शकते, याची जाणीव ठेवा. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची चिंता राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असल्याने तणाव जाणवू […]