जोपर्यंत पैसे पुरवले जातील तो पर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागले आहेत. सकाळी ते उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे म्हणून उठतात. बाळासाहेब ठाकरे हे सामान्यांचे पुढारी होते, बहुजन समाज आणि मराठी माणसांचे पुढारी होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्लीच्या चरणी आपला पक्ष आपल्या भूमिका कधीही अर्पण केल्या नव्हत्या, बाळासाहेब ठाकरे यांनी कधी निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दारात […]
पुण्यात भररस्त्यात तरुणीकडून अमानुष मारहाण; संतापजनक व्हिडिओ व्हायरल

पुणे : प्रतिनिधी विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना घडली आहे. किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ३०) रात्री पुणे-सातारा रोडवरील केके मार्केट ते चव्हाणनगर मार्गावर घडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांतून […]
लाडक्या बहिणींना पुन्हा धक्का : सरकारने केला नियमात बदल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या योजनाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांनी नोंदणी केली. या योजनाच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. पण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भारही आला आहे. आता हा भार सोसवेनासा झाल्याने तसेच खोटी माहिती […]
‘त्यांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरले?’ भाजप आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील हे ‘राजारामबापूंची औलाद नाहीत’ असे आपण बोललो हे सत्य असून, आपल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही, अशी भूमिका पडळकर यांनी घेतली. मागील काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांवरुन आक्षेपार्ह वक्तव्य […]
नागरिकांना बसला फटका : सिलेंडरचे दर १५ रुपयांपर्यंत वाढले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या महिन्यात सर्वच सणाचा उत्साह असून या सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा झटका बसणार आहे. आज, बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सिलेंडर महागला आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक (कमर्शियल) सिलेंडरचे दर १५ रुपयांपर्यंत वाढवले आहेत. मात्र, दिलासादायक बाब ही आहे की १४ किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात […]
दोन गट भिडले ; एकमेकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल !

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील शाहआलम नगरमध्ये दि. २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पूर्वीच्या वादावरून दोन गटात वाद होऊन दोन महिलांचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पहिल्या गटाच्या महिलेने फिर्याद दाखल केली की, दि २८ रोजी ती बाजारातून घरी परत येत असताना शाहआलमनगर पाटीजवळ फारुख […]
फत्तेपूर येथे अवैध गॅस रिफिलिंगवर केली कारवाई !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर येथील सप्तश्रृंगीनगर भागात अवैध गॅस रिफिलिंग करून वाहनांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्याठिकाणी धाड टाकून ३ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सप्तश्रृंगी भागातील रहिवासी संजय संपत श्रावणे त्याच्या […]
अमळनेरमध्ये दुचाकीचा अपघात : पती जखमी तर पत्नीचा दुर्देवी मृत्यू !

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरापासून नजीक असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामाजवळ सती माता मंदिरावरून परत येताना टाकरखेडा रस्त्यावर गाय आडवी आल्याने मोटारसायकलचा अपघात होऊन मंगलाबाई ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती मधुकर ठाकरे जखमी झाले. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी २:१० वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आर. के. नगर, अमळनेर येथील मधुकर ठाकरे हे त्यांच्या […]
भरधाव वाळूच्या डंपरच्या धडकेत चारचाकी तापी नदीत कोसळली : आई व मुलाचा मृत्यू तर वडील व मुलगा जखमी !

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिल्याने कार तापी नदीत कोसळून मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) व त्यांचा मुलगा पार्थ (१२) यांचा मृत्यू झाला. तर नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) व लहान मुलगा ध्रुव (वय ४) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास […]
तुम्हाला तुमच्या मुलांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होईल. आज तरुणांसाठी यशाचे नवे दरवाजे उघडतील. तुम्हाला तुमच्या मुलांसोबत काही वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे ते खूप आनंदी होतील. वृषभ राशी मन आनंदी राहील. आज, तुमच्या स्टेशनरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. तुमचे वडील तुम्हाला आवश्यक वस्तू भेट देतील. तुम्हाला आरोग्याच्या […]