September 29, 2026 1:46 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मोठी बातमी : संभाजी भिडेंचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे सातत्याने त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांची अनेक वक्तव्य ही वादग्रस्त ठरलेली आहेत. नुकतेच त्यांनी नवरात्रीतील दांडिया खेळावर वादग्रस्त विधान केले होते. दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा असल्याचे भिडे म्हणाले होते. त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता संभाजी भिडे यांनी एक मोठं विधान पाकिस्तान देशासाठी केले […]

जातीवादाचे, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळू दे ; मंत्री पंकजा मुंडे !

बीड : वृत्तसंस्था गेल्या नऊ दिवसांत नवरात्रोत्सवात देवीची उपासना केली. जातीवादाचे, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळू दे, अशी प्रार्थना मी केली आहे. आज समाजाला एकत्र आणणे गरजेचे आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्‍वाही भाजप नेत्‍या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आज […]

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांची ‘या’ दिवशी आरक्षण सोडत !

जळगाव : प्रतिनिधी राज्यभरातील ३४ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाने आरक्षण जाहिर झाल्यानंतर व पंचायत समिती सभापतींच्या आरक्षण सोडतीचा देखील कार्यक्रम जाहिर झाला आहे. आता निवडणुक आयोगाने पंस व जिल्हा परिषदेच्या गट व गणांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केला असुन दि.१३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात जाहिर केली जाणार असुन गणांचे आरक्षण तहसील कार्यालयांमध्ये […]

बोगस कॉल सेंटर प्रकरण : मुंबईतील हॉटेलात झाली होती बैठक अन लागले कामाला !

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या बोगस कॉल सेंटर सुरु करण्यासंदर्भात गुन्हा दाखल असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांची जून महिन्यामध्येच संशयितांसोबत बैठक झाल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणात मुंबईतून हे केंद्र हाताळणाऱ्या तिघांपैकी इम्रान अकबर खान (रा. मुंबई) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून अटक केले आहे. विविध आमिषे दाखवून इंग्लंडसह अन्य […]

अखेर ‘त्या’ डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी वाळूच्या डंपरने कारला धडक दिल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याने डंपर चालक दीपक दगडू ठाकूर (२६, रा. डांभुर्णी, ता. यावल) याला अटक केली आहे. जखमी बापलेकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवीचे दर्शन करून जळगावकडे येणाऱ्या चौधरी कुटुंबाच्या कारला डंपरने धडक दिली होती. त्यामुळे कार विदगाव पुलावरून खाली कोसळून मीनाक्षी नीलेश चौधरी […]

काही लोक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करणार !

आजचे राशिभविष्य दि.२ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस उत्तम जाईल. काही लोक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील. इतरांच्या प्रभावाखाली येण्याऐवजी, स्वतःच्या निर्णयांना प्राधान्य द्या. यामुळे तुमची कामे पूर्ण करणे सोपे होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला आदर मिळेल. वृषभ राशी तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा; भविष्यात तुम्हाला लवकरच लक्षणीय फायदे दिसतील. […]

error: Content is protected !!