राज्याला आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा तीव्र इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाने आता अधिक तीव्रता धारण केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीसाठी दोन नंबरचे दूरस्थ धोक्याची सूचना सिग्नल सर्व बंदरांवर लावण्यात आले आहेत. शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजता (2100 Hrs IST) हे चक्रीवादळ ईशान्य अरबी समुद्रावरून वायव्य दिशेने सरकले. ते २२.० अंश […]
धक्कादायक : मंगेश चिवटे यांच्या भावावर प्राणघातक हल्ला !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. महेश चिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महेश चिवटे यांना […]
गौतमी पाटीलसाठी मंत्री पाटलांचा थेट डीसीपींना फोन !

पुणे : वृत्तसंस्था गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत येत असते मात्र आता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबरच्या दिवशी एका रिक्षाला पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे या प्रकरणात सतत चर्चेत असते. मात्र, ती यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या अपघातात रिक्षातील चालक आणि इतर दोन प्रवासी […]
बच्चू कडू यांची बोचरी टीका ; दुष्काळावर बोलणारे दोन फडणवीस पाहायला मिळाले !

मुंबई : वृत्तसंस्था प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मी आयुष्यात इतकी बनवाबनवी करणारा मुख्यमंत्री तर पाहिला नाही, मुख्यमंत्री इतके बनावट आहेत, की झेरॉक्स तरी बरी निघते, झेरॉक्सच यांची निघत नाही अशी बोचरी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली होती. आता पुन्हा एकदा कडू यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. ओला दुष्काळावर बोलणारे दोन फडणवीस […]
“त्यांनी स्वतःला जाळून घेतलं की त्यांना जाळण्याचा प्रयत्न ; अनिल परबांचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या पत्नीने १९९३ मध्ये स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न का केला होता, याची नार्को टेस्टद्वारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूवरून कदमांनी केलेल्या टीकेला देखील प्रत्युत्तर […]
देवी विसर्जन करताना १९ वर्षीय तरुण गेला वाहून !

जळगाव : प्रतिनिधी नवरात्रीनंतर देवी विसर्जनासाठी गेलेल्या एक तरुण देवी विसर्जन करताना पाण्याचा प्रवाहात वाहून गेला आहे. शर्थीचे प्रयत्न करुनही तो अद्याप सापडलेला नाही. मूळ टहाकळी येथील रहिवासी व सध्या जळगाव येथील गुजराल पेट्रोल पंपाच्या मागे राहणारा हिमेश संतोष पाटील (वय १९) हा तरुण आपल्या तीन ते चार मित्रांसोबत घर बसवलेल्या दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी दुपारी […]
घट विसर्जनाच्या दरम्यान मुलाचा बुडून मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गाढोदा गावातील गिरणा नदीपात्रात घट विसर्जनाच्या दरम्यान तीन मुले बुडाल्याची घटना दि. २ ऑक्टोबर रोजी घडली. त्यात गणेश उर्फ बाबा भोलेनाथ पाटील (वय १६) या मुलाचा मृत्यू झाला. घट विसर्जनाच्या दरम्यान गणेश आणि त्याचे काही मित्र नदीपात्रात पोहायला उतरले. अर्ध्या तासापर्यंत ते पाण्यात खेळत होते. मात्र, अचानक नदीच्या मुख्य धारेत गणेशसह […]
भरधाव दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय प्रौढ जागीच ठार !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी रस्ता ओलांडणाऱ्या प्रौढाला दुचाकीने धडक दिली. यात तो ठार झाला. बऱ्हाणपूर-मुक्ताईनगर रोडवरील खामखेडा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी ७:३० वाजता ही घटना घडली. राजू रामभाऊ वाघ (वय ५०, रा. खामखेडा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार, राजू वाघ हे रात्री खामखेडा येथीलबसस्टॉपजवळ रस्ता ओलांडत होते. यावेळी दुचाकीस्वार बाळू बुधा भोई (वय २८, रा. […]
तुमच्यासमोर असलेल्या कोणत्याही समस्या आज संपतील आणि तुम्ही नवीन शक्यतांचा शोध घ्याल.

आजचे राशिभविष्य दि. ४ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमच्या घरात आनंद येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या कोणत्याही समस्या आज सोडवल्या जातील आणि कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तुम्हाला एका ऐतिहासिक परंपरेशी जोडण्याची एक उत्तम संधी मिळेल, जी तुम्हाला खूप काही शिकवेल. वृषभ राशी आज तुम्ही एका नवीन योजनेवर […]