‘मातोश्री’वर राज ठाकरे अचानक दाखल ; राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक मोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले. काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील तेथे दाखल […]
सर्वसामान्यांना बसणार धक्का : महावितरणने केली दरवाढ लागू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आता नुकतेच सणासुदीच्या तोंडावर एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महावितरणने इंधन समायोजन शुल्काच्या माध्यमातून वीजदरवाढ लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, व्यापारी, उद्योगपती आणि शेतकरीवर्ग सर्वच हवालदिल झाले आहेत. ही दरवाढ ऑक्टोबर महिन्यातील वीज बिलांमध्ये लागू होणार असून, प्रति युनिट 35 पैशांपासून 95 पैशांपर्यंत वाढ होणार आहे. महागाईने आधीच कंबर […]
तीन रुग्णालयात नेल्यावर देखील तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी हृदयविकाराचा त्रास होत असलेल्या रुग्णाला तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेले. मात्र, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे भूषण बाळकृष्ण महाजन (३५, रा. रामानंद नगर) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे यासंदर्भात रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात नोकरीस असलेले भूषण महाजन (रा. रामानंद नगर) यांना गुरुवारी […]
मोर नदीच्या पुलावर भीषण अपघात : दुचाकीस्वार जागीच ठार !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर शनिवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मृताचे नाव संतोष उखई धनगर (वय ५५, रा. टाकरखेडा) असे आहे. भुसावळहून यावलकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १९ डीक्यू ७३६९) जात असताना ट्रक (क्रमांक एमएच ३४ बीजी ५०१५) ने जोरदार धडक दिली. […]
नवीन वाहन खरेदी करण्याबद्दल तुम्ही उत्साहित असाल

आजचे राशिभविष्य दि. ५ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, तुम्ही तुमची कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित कराल आणि तुमचे बहुतेक प्रयत्न यशस्वी होतील. नवीन वाहन खरेदी करण्याबद्दल तुम्ही उत्साहित असाल. तुम्हाला वडीलधाऱ्यांच्या सेवांचा लाभ होईल आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनातील कोणत्याही समस्या सोडवण्यास मदत करतील. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, ज्यामुळे तुमची […]