मोठी बातमी : जिल्हाधिकारी प्रसाद यांची नाशिक येथे बदली !

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने आज जारी केले आहेत. या बदल्यांमुळे रत्नागिरी, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसह राज्यातील काही महत्त्वाच्या प्रशासनिक पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांची बदली करून त्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर […]
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त! तीन टप्प्यात मतदानाची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीनंतर निवडणुका लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल याविषयी संभाव्य अपडेट समोर आली आहे. या […]
मुलावर गुन्हा दाखल होताच वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी मुलाला एका गुन्ह्यात अटक झाल्याच्या दोन दिवसांनंतर वडील आत्माराम प्रल्हाद सपकाळे (४५, रा.भोकर, ता. जळगाव) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भादली गावात झालेल्या एका घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन अल्पवयीन […]
ठाकरेंच्या गुप्तपणे बैठका : तेव्हाच होणार युतीची घोषणा ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य युती संस्थांच्या निवडणुकीत करण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात कधी उघडपणे तर कधी गुप्तपणे बैठका होत असून जागावाटपांवर चर्चा सुरू आहे. आधी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवू आणि नंतरच ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्याची ठाकरे बंधूंची रणनीती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]
नवस फेडण्यासाठी आलेल्या भाविकांवर हल्ला !

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील प्रसिद्ध उजनी दर्यावर नवस फेडण्यासाठी आलेल्या महिलेसह तेरा जणांवर कुऱ्हाड, लोखंडी पाईप आणि इतर हत्यारांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी (५ ऑक्टोबर) घडली. याप्रकरणी संबंधितांवर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील लकीबा नगर (पंधरा बंगला परिसर) येथील मीना नागराज स्वामी (वय ५४) […]
व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल, परंतु भागीदारीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे

आजचे राशिभविष्य दि.७ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुमचा आत्मविश्वास वाढलेला असल्यामुळे तुम्ही तुमची कामे अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल, परंतु भागीदारीत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कोणत्याही प्रयत्नात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला व्यवसायात लक्षणीय आर्थिक लाभ होतील आणि तुमचे व्यावसायिक संबंधही […]