नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल ; पंतप्रधान मोदींचा विश्वास !

मुंबई : वृत्तसंस्था “नवी मुंबईचे प्रदीर्घ काळाचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. मुंबईला अखेर दुसरे विमानतळ मिळाले आहे. तसेच या शहराला भूमिगत मेट्रोही मिळाली आहे. भूमिगत मेट्रो हा विकसित भारताचे चित्र आहे. या विकास कामात योगदान देणार्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
अभिनेता खानच्या दिल्ली उच्च न्यायालयाने दिली नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॅालिवूडचा अभिनेता शाहरुख खान नेहमीच विविध विषयामुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा एकदा अभिनेता खान व त्याचा मुलगा आर्यन चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर स्ट्रीमिंग होत असलेल्या बॅड्स अॅाफ बॅालिवूड या वेबसिरीजची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, दुसरीकडे या सिरीजमधील एका सीनमुळे शाहरुखला मोठा झटका बसला आहे. त्याच्या रेड […]
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : आता कन्फर्म तिकिटात झाले हे बदल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील प्रवाशांना फायद्या व सुविधा मिळावी म्हणून भारतीय रेल्वे एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर तिकीटाची तारीख बदलल्यावर कोणतेही कॅन्सलेशन चार्जेसही भरावे लागणार नाहीत. म्हणजे जर तुमच्या योजना अचानक बदलल्या आणि तुम्ही नियोजित तारखेला प्रवास करू शकत नसाल, […]
मुख्यमंत्र्यांची मंजुरी : राज्यात पाच लाख नवीन रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या ‘रत्ने व दागिने धोरण – 2025’ ला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रत्ने आणि दागिने धोरणाला मंजुरी देण्यात आल्यामुळे सोन्या, चांदीचे दागिने, हिरे-रत्ने यांच्याशी निगडित उद्योग-व्यवसाय वाढीस चालना मिळणार आहे. या उद्योगांमध्ये एक लाख कोटी […]
एसीबीची धडक कारवाई : काव्यरत्नांवली चौकात ८० हजारांची लाच घेताना तीन अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय कंत्राटदाराला हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मागणीसाठी 80 हजारांची लाच एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचाने मागितली होती. जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जळगावच्या काव्यरत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला व खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच स्वीकारताच तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. या अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगाव सरपंच भानुदास पुंडलिक मते (खोंडेवाडा, ता.एरंडोल), सदस्यपती समाधान काशीनाथ […]
मोठी बातमी : विनोद देशमुखला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील माजी पदाधिकारी विनोद देशमुख हे दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहात असून त्यांच्या अडचणीत वाढण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी विनोद देशमुखला फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आता तो शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यावसायिक मनोज वाणी यांच्या […]
दुचाकीच्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मंगरूळ शिवारात ६ रोजी रात्रीच्या सुमारास धुळ्याकडे जाताना दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील संतोष चिंतामण चंदासरे (वय ६०) हे वृद्ध कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते. ते आपल्या दुचाकी (एमएच – १९, बीएच-४२३०) ने परत जात असताना मंगरूळच्या वृंदावन हॉटेल […]
आईची शेवटची इच्छा अपूर्ण : जळगावातील स्मशानभूमीतील गजब चोरी !

जळगाव : प्रतिनिधी ‘माझे दागिने माझ्यासोबतच जाऊ द्यावे….’ अशी आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांनी तिच्या अंगावरील दागिन्यांसह अंत्यसंस्कार केले, मात्र चोरट्यांनी वृद्धेची ही शेवटची इच्छाही पूर्ण होऊ दिली नाही. अंत्यसंस्कारानंतर दागिन्यांसाठी वृद्धेच्या अस्थीच चोरून नेल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी (७ ऑक्टोबर) समोर आला. आईच्या अस्थीही शेवटी हाती लागू न शकल्याने मयत वृद्धेचे कुटुंब हताश झाले […]
हुडको परिसरात गॅस सिलिंडर व रिफलिंगवर कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी गॅस सिलिंडर व रिफलिंग साहित्य असलेल्या घरावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत सिलिंडर व साहित्य जप्त केले. ही कारवाई ६ ऑक्टोबर रोजी पिंप्राळा हुडको परिसरात करण्यात आली. याप्रकरणी शेख अरबाज शेख अब्बास (२७, रा. पिंप्राळा हुडको) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील एका […]
आज जवळच्या नातेवाईकांच्या आगमनाने तुमच्या घरात उत्सवाचे वातावरण होणार !

आजचे राशिभविष्य दि.८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांना करिअरमध्ये एक नवीन बदल अनुभवायला मिळेल जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खूप छान वेळ घालवाल. कौटुंबिक सौहार्द राखण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. काही लोक तुमच्या व्यवसायात खूप उपयुक्त ठरतील. तुम्हाला दुसऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळू […]