बीडमध्ये पुन्हा खळबळ : खोक्या भोसलेंच्या घरावर जीवघेणा हल्ला : चार महिला गंभीर जखमी !
बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या निमित्ताने चर्चेत आला असून आता शिरूर तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हल्लेखोरांनी दांडके,…