November 8, 2026 8:23 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » “एक हात राखीचा, दुसरा त्यागाचा… अजयचं असामान्य प्रेम!”

“एक हात राखीचा, दुसरा त्यागाचा… अजयचं असामान्य प्रेम!”

जळगाव : प्रतिनिधी

येत्या काही दिवसावर दिवाळी हा सण येवून ठेपला असून प्रत्येक घरोघरी साफ-सफाई सुरु असताना अशाच वेळी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चुलत बहीण घराच्या छतावर गोधडी सुकवायला टाकत असताना तिचा विजेच्या तारांवर स्पर्श होणार होता; पण जिवाची पर्वा न करता, भाऊ अजय सोनवणे याने तिला दूर लोटत तिचा जीव वाचविला. मात्र, त्याच लोखंडी रॉडला त्यांचे दोन्ही हात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. उपचारांती त्याचे दोन्ही हात कापावे लागले आहे. दि.२१ सप्टेंबर रोजी घटना घडली. दि. ६ ऑक्टोबर रोजी अजय सोनवणे याचे दोन्ही हात कापण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या छतावर ७ वर्षांची चुलत बहीण गोधडी टाकत असताना ती चुकून उच्चदाबाच्या विजेच्या तारांवर पडली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाऊ अजयने क्षणाचाही विलंब न करता तिला धोक्यापासून वाचवण्यासाठी हातात लोखंडी रॉड पकडली आणि बहिणीला बाजूला ढकलले. यामुळे त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला, ज्यामुळे दोन्ही हात भाजल्यामुळे गंभीर जखमा झाल्या. त्याला प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले गेले. परंतु हात भाजले गेल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. खासगी रुग्णालयाचा खर्च न परवडल्यामुळे अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी जळगाव जीएमसीमध्ये पुढील उपचारासाठी आणले. उपचारादरम्यान त्याचे दोन्ही हात कापावे लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!