अजित पवारांची राज ठाकरेंवर विखारी टीका !

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीवेळी राज ठाकरे व मविआ नेत्यांनी मतदार याद्यांमधील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली होती. यावर आता उपमुख्यमंत्री […]
ग्राहक न्यायालयाच्या इमारतीतील रस्त्याच्या निकृष्ट कामावर मालपूरेची तक्रार !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील ग्राहक न्यायालयाच्या शासकीय इमारतीच्या परिसरातील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची गंभीर तक्रार सामाजिक कार्यकर्ते गजानन पुंडलिक मालपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या तक्रारीत त्यांनी रस्त्याचे काम तांत्रिक निकषांना फाटा देऊन केल्याचा ठपका ठेवला असून, संबंधित ठेकेदारासह कार्यक्षेत्रीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे. गजानन मालपुरे यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम […]
…म्हणून त्यांनी केले चितेवर बसून आंदोलन !

हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकार यावर मदतीचे आश्वासन दिले असताना आता राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे यांनी बुधवारपासून ता. १५ केसापूर (ता.हिंगोली) येथील स्मशानभूमीत चितेवर बसून उपोषण सुरु केले आहे. दिवसभरात प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे […]
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांने घेतली चार हजारांची लाच !

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंत्यास चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले. दिलीप पाटील असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दिलीप पाटील यांना नंदुरबार आणि जळगाव विभागाच्या लाचलुचपत विभागाने ४ हजार रुपयांची लाच […]
मुलीची छेड काढल्याने तिघांना जबर मारहाण !

अमळनेर : प्रतिनिधी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने सात जणांनी तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे एकटे राहत असून अमळनेर तालुक्यातील एका गावात त्यांची पत्नी दोन्ही मुलीसह राहते. फिर्यादीस त्याच्या पत्नीचा फोन आला की, त्यांची १५ वर्षीय मुलगी […]
मुक्ताईनगर पेट्रोल पंपांवर दरोडा : अवघ्या चार दिवसात पोलिसांनी आरोपीना ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा गंभीर गुन्हा अवघ्या चार दिवसातच उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीतील सहा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात […]
तुम्ही तणावमुक्त राहाल आणि वैयक्तिक बाबींवर लक्ष केंद्रित कराल.

आजचे राशिभविष्य दि. १६ ऑक्टोबर २०२५ मेष राशी विद्यार्थ्यांना आज अभ्यासात एक नवीन बदल अनुभवायला मिळेल, जो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खूप छान वेळ घालवाल.कौटुंबिक सौहार्द राखण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. काही लोक तुमच्या व्यवसायात खूप मदतगार ठरतील आणि तुम्हाला दुसऱ्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी […]