मंत्री पंकजा मुंडे यांनी भुजबळांपासून अंतर राखले ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांचा कालचा बीड येथील ओबीसी मेळावा हा ओबीसींचा नव्हे तर एक विशिष्ट जात व टोळीचा होता, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. हे लोक फक्त ओबीसींच्या नावाने ओरड करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधतात. त्यांना गोरगरीब ओबीसी समाजाचे काहीही देणेघेणे नाही. स्वतःचा राजकीय स्वार्थ […]
अजित पवारांनी कठोर शब्दात दिला इशारा : आणि तो कोणी सापडला तर टायरीतच घालतो

बारामती : वृत्तसंस्था राज्यातील बारामती मतदारसंघातील एका कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना एक अत्यंत कठोर आणि थेट इशारा दिला आहे. भिंतींवर आणि फूटपाथवर ‘हार्ट’ (हृदयाचे चिन्ह) काढणाऱ्यांना त्यांनी ‘टायरी’मध्ये टाकण्याची भाषा वापरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीतून बारामतीकरांना सज्जड दम दिला. “बारातमीत हार्ट काढलं आणि तो कोणी सापडला […]
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा !

सातारा : वृत्तसंस्था राज्यभर गेल्या महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरं, दुकाने आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या पूरग्रस्त या भीषण स्थितीतून सावरत आहेत. त्यातच आता अतिवृष्टी व पुरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा दिला आहे. मदत व […]
सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री

जळगाव : प्रतिनिधी आपल्या कामात सदैव तत्पर राहुन सर्वसामान्यांची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत. अशा शब्दात पालकमंत्री पाटील यांनी मावळचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचा गौरव केला. तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा निरोप समारंभ व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा स्वागत समारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री पाटील बोलत […]
मंत्री भुजबळांवर मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

वडीगोद्री : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यावर दहशत निर्माण करण्यासाठी तसेच राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची लढाई सुरू आहे. यात विशिष्ट जातीचे लोक जमवले गेले आहेत. बाकी यांना काही करायचे नाही. ते कुठेही उतरले तरी काही फरक पडणार नाही. त्यांची क्षमता आमच्या लक्षात आली आहे. छगन भुजबळ वातावरण बिघडवत आहे. टाळ्या वाजवण्यासाठी तो तिथे आला आहे. भुजबळच्या […]
तुमच्या सकारात्मक विचारसरणीमुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढणार !

आजचे राशिभविष्य दि.१८ ऑक्टोबर २०२५ मेष राशी तुमच्या आईची बिघडलेली तब्येत सुधारेल, ते पाहून तुमचं टेन्शन कमी होईल. आर्थिक बाबींबाबत तुमचा दिवस चांगला राहील. तुमची ओळखीची व्यक्ती तुम्हाला भेटू शकेल , ज्यामुळे आनंद होईल. वृषभ राशी आज काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. योग्य व्यवस्था करूनही, काही चिंता कायम राहतील, म्हणून तुमचे मनोबल मजबूत ठेवा. […]