बापरे : मेहरूण तलावात आढळला प्रौढाचा मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात आज रविवारी १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता झालेल्या एका प्रौढाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खिश्यातील क्यूआर कोडच्या माध्यमातूची मयताची ओळखी पटली आहे. एमआयडीसी पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याबाबत […]
चाकूने वार करीत तरुणाच्या खिश्यातून पैसे जबरीने लांबविले !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून मारहाण करण्यासह चाकूने वार करून शंतनू चंद्रकांत गुरव (वय १९, रा. पंढरपूर नगर) या तरुणाच्या खिशातून दोन हजार रुपये जबरीने काढून नेले. तसेच तरुणाच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. ही घटना दि. १५ ऑक्टोबर रोजी रात्री एमआयडीसी परिसरात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील […]
दुचाकीने आले अन महिलेचे सव्वा लाखांचे मंगळसूत्र लांबविले !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या मागील प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. दिवाळीच्या फराळानंतर घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाचे, सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने भरदिवसा हिसकावून नेले. ही घटना सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, योगिता अनिलकुमार नारखेडे या जामनेर रोडवरील घाशीलाल वडेवाले यांच्या शेजारी असलेल्या […]
६३ चोरी झालेले मोबाईल मूळ मालकांना मिळाल्याने चेहऱ्यावर फुलले हास्य !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेल्या ६३ मोबाइलचा सायबर पोलिसांनी शोध लावून ते हस्तगत केले. हे मोबाईल शनिवारी (१८ ऑक्टोबर) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. दिवाळी सणात मोबाइल परत मिळाल्याने सर्वाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाइल गहाळ झाले होते. या संदर्भात […]
प्लॉट खरेदीत ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयात फसवणूक !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकोद येथे प्लॉट खरेदीत ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयात फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा (रा. आनंद नगर, जामनेर) यांच्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच त्यांनी जामनेरातून पळ काढला आहे. पथक बोहराच्या मागावर असल्याचे पोलिसांनी […]
आज मुलांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे

आजचे राशिभविष्य दि. १९ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आज, तुमच्या सर्व समस्या लवकरच सुटतील. सरकारी कामात तुम्हाला लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत पिकनिकला जाऊ शकता आणि त्यांच्यासोबत तुमचा वेळ खूप छान जाईल. आज तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा. वृषभ राशी आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला आहे; तुम्हाला नवीन […]