September 23, 2026 5:53 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? मंत्री नितेश राणे !

पुणे : वृत्तसंस्था शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख […]

पंतप्रधान मोदींनी केले नौदलाच्या पराक्रमाचे कौतुक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत वरील नौदल कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली. यावेळी त्यांनी नौदलाच्या पराक्रमाचे कौतुक केले. या युद्धनौकेमुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानची झोप उडाली होती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावरील आयएनएस विक्रांतला भेट देऊन भारतीय […]

हवामान विभागाचा इशारा : राज्यातील काही जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था देशासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसतोय. देशातील मॉन्सूनचे ढग दूर गेले आहेत. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अनेक भागात पाऊस पडतोय. ऐन दिवाळीच्या तोंडावरही अनेक भागात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आता 20, 21, 22, 23, 24 आणि 25 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा इशारा […]

हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील ५० हजारांची अंगठी लांबविली !

अमळनेर : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून असो कि प्रत्यक्ष असो नेहमीच अनेकांची फसवणूक झाली असताना आता तुम्हाला शनी आहे असे सांगून हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेल्याची घटना दि १८ रोजी साडे अकरा वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली. अवघ्या काही तासात पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तीघांना अटक […]

भरधाव लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गडखांब रस्त्यावर दुचाकीवर जाणाऱ्या तरुणाला भरधाव जाणाऱ्या लक्झरीने धडक देऊन फरपटत नेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १८ रोजी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गडखांब येथील दिनेश सदाशिव पाटील (२६) हा तरुण १८ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास गडखांब येथून दहिवद फाट्याकडे दुचाकी (एमएच१९/सीपी२९८७) वरून जात असताना चोपड्याकडून अमळनेरकडे जाणाऱ्या लक्झरी […]

फसवणूक करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या घरापर्यत पोहचले पोलीस पथक !

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वाकोद येथे प्लॉट खरेदीमध्ये ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयांमध्ये फसवणूक करणारे जामनेर येथील माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा यांचा आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. यासाठी पथक त्यांच्या घरी देखील जाऊन आले. दरम्यान, फसवणूक झालेल्या काही जणांचा पथकाने जबाब देखील घेतला आहे. सविस्तर वृत्त असे कि, राष्ट्रवादी शरद […]

या राशीतील व्यक्तींनी आज कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा !

आजचे राशिभविष्य दि.२० ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्ही एखाद्या फायदेशीर प्रवासाला निघू शकता. तुम्ही घरी वेळ घालवण्यासाठी खूप व्यस्त असलात तरी, तुम्ही अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आज कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. वृषभ राशी आज काही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. कोणत्याही विषयावर इतरांशी […]

error: Content is protected !!