माजी आ.राजीव देशमुखांनी ६० व्या वर्षीय घेतला अखेरचा श्वास !

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख (वय अंदाजे 60 वर्षे) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजीव देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून अल्पशा आजाराने त्रस्त होते. मात्र आज सकाळी अचानक तब्येत बिघडल्याने […]
ॲटम बॉम्ब फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल ; एकनाथ शिंदे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही. कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल” असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. ठाण्यातील विविध दिवाळी पहाट कार्यक्रमांना शिंदे यांनी हजेरी लावली […]
“लक्ष्मी माता येती घरा, दीप लावा अंतरा!” : लक्ष्मी पूजनाचे महत्त्व

देशभरात पाच दिवसांच्या दिवाळीच्या उत्साहात लक्ष्मी पूजन या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हिंदू पंचांगानुसार, हा सण आश्विन महिन्याच्या अमावास्येच्या रात्री साजरा केला जातो. या दिवशी स्थिर धन-संपत्तीची देवी माता लक्ष्मी, बुद्धी आणि शुभ-लाभाचे देव श्री गणेश आणि धनाचे रक्षण करणारे देव कुबेर यांची विधिवत पूजा केली जाते. या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते, […]
चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचा समावेश करा !

आजचे राशिभविष्य दि.२१ ऑक्टोबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जर तुम्ही कला क्षेत्रात असाल तर तुम्हाला प्रगतीचे अनेक नवीन मार्ग दिसतील. विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस अनुकूल असेल. नवीन अभ्यासक्रमात सामील होण्यासाठी हा एक शुभ दिवस आहे. वृषभ राशी तुमचे नियोजित काम आज पूर्ण होईल. चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचा […]