September 23, 2026 4:57 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

ठाकरे बंधू ‘शिवतीर्था’वर दाखल : भाऊबीज कार्यक्रम साजरा !

मुंबई : वृत्तसंस्था दिवाळीचा उत्साह सुरु असताना आज देशभरात भाऊबीज सण साजरा होत आहे. हा सण भावाबहिणीच्या प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा उत्सव आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आज शिवतीर्थ येथे बहीण उर्वशी ठाकरेसोबत भाऊबीज साजरी करणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि […]

मोठी बातमी : माजी आ.धंगेकरांवर होणार पक्षातून हकालपट्टीची कारवाई !

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घटना घडत असताना आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करत धंगेकरांनी महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण केल्याचा आरोप होत असून, त्यामुळेच धंगेकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रिय मंत्री […]

‘लाडकी बहिण’ योजनेत कोट्यावधींचा घोटाळा ; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहिण योजना सत्ता येण्यासाठी महत्वाची ठरली होती. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी […]

महसूल मंत्र्यांची माहिती : १७०० तलाठी पदांसाठी होणार भरती प्रक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था महसूल विभागाने गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या १७०० तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली असून, यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही भरती एकूण ४६४४ पदांसह राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये होणार असून, डिसेंबर २०२५ पर्यंत अधिकृत अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरू […]

धक्कादायक : शेतात गेलेल्या पती-पत्नीचा दुर्देवी मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरु असताना दौड तालुक्यातील नानगाव येथील शेतकरी राजेंद्र बापूराव खळदकर (वय अंदाजे ५३) व पत्नी मनिषा राजेंद्र खळदकर (वय अंदाजे ४८) यांचे आज दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे गावात ऐन दिवाळीत दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी […]

तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुमचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वास टिकवून ठेवणार !

आजचे राशिभविष्य दि.२३ ऑक्टोबर २०२५ मेष राशी काही गोष्टी सगळ्यांसमोर बोलू नका, गुप्त ठेवा. कामाच्या ठिकाणी गॉसिपिंग नको, पूर्ण लक्ष देऊन काम करा, उत्तम रिझल्ट मिळेल. वृषभ राशी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा. तुमच्या मेहनतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल. आज इतरांवर जास्त अवलंबून राहू नका, तुमचं काम तुम्हीच करा. उत्तम रिझल्ट […]

error: Content is protected !!