September 28, 2026 10:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

लाडकी बहिण पेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज ; अंबादास दानवेंची पोस्ट !

सातारा : वृत्तसंस्था जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यकरत असलेल्या डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेचा तीव्र निषेध राज्यभरातून नोंदविण्यात येत आहे. महिलेने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये दोन नावांचा उल्लेख होता. हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने आपल्यावर पीएसआय गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केला. तर प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक […]

‘शिवतीर्थ’ राज ठाकरेंनी बोलविली तातडीची बैठक !

मुंबई : वृत्तसंस्था मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी बोलावली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारा विरोधात १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मनसे आणि महाविकास आघाडीच्या संयुक्त मोर्चाचे नियोजन तसेच आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी मनसेचे सर्व शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, मुंबई अध्यक्ष, […]

…तर हरी हरी करत केदारनाथला जावं लागेल ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, केंद्र आणि राज्याच्या धर्तीवर देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ‘मिशन १५० प्लस’ चे लक्ष्य ठेवले आहे. युतीमधील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, भाजप १५० हून अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी करत असल्याचे सूत्रांकडून कळते. यावरूनच शिवसेना उद्धाव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय […]

महिला डॉक्टरने संपविले आयुष्य : संशयित आरोपी अटकेत !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील सातारा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. माझ्यावर चार वेळा अत्याचार करण्यात आले. माझा प्रचंड मानसिक छळ झाला. माझ्या मरण्याचे कारण पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने असून त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला. प्रशांत बनकरने मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, असे तळहातावरील सुसाइड नोटमध्ये लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने […]

या एका सवयीमुळे तुम्हाला होवू शकतात किडनीचे आजार !

देशभरातील अनेक लोकांना अनेक प्रकारच्या आजाराची लागण होत असते. त्यात एकाच ठिकाणी अनेक वेळ काम केल्याने देखील गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे पाणी कमी पिण्याची सवय लागते आणि शरीरात मुतखडा तयार होतो. 20 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण वाढण्यामागे बैठी […]

गावठी पिस्तुल घेवून दहशत : एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील बीग बाजार परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या हर्षल जितेंद्र कदम (वय २८, रा. मकरा टॉवर) याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळून १५ हजार ५०० रूपये किंमतीचा गावठी पिस्तुल व जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई दि. २३ रोजी दुपारच्या सुमारास केली. […]

वाघ नगरात सुरु होता कुंटणखाना : तीन महिलांना घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील वाघ नगरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये तीन महिलांना ताब्यात घेतले असून त्यांना तालुका पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील वाघ नगरातील एका घरामध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती उपविभागीय […]

१५ वर्षीय विद्यार्थिनीने घरातच संपविले आयुष्य !

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शिरपूर-कन्हाळा रोड परिसरात राहणाऱ्या अमृत कॉलनी मध्ये एका विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या मुकेश अंभोरे (वय अंदाजे १५ वर्षे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिचे वडील मुकेश अंभोरे हे मध्य रेल्वे, भुसावळ येथे नोकरीस आहेत. गुरुवारी सायंकाळी पती-पत्नी खरेदीसाठी […]

भाऊबीज होवून घरी परतत असताना भावाचा दुर्देवी मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी भाऊबीज निमित्त वरणगावला बहिणीकडून ओवाळणी केल्यानंतर भुसावळला परत येत असताना फुलगाव उड्डाणपुलाखाली झालेल्या भीषण अपघातात साकेगाव येथील वीटभट्टी व्यावसायिक सुनील शंकर कुंभार (वय ४५) मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी २३ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुंभार हे आपल्या मोटारसायकलने (एमएच १९ ईई ५७७३) फुलगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या […]

भाऊबिजेच्या दिवशीच सापडला भावाचा मृतदेह !

जळगाव : प्रतिनिधी नवरात्रौत्सवाच्या समाप्तीवेळी देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना गिरणा नदीपात्रात वाहून गेलेल्या हेमेश संतोष पाटील (१८, रा. मयूरेश्वर कॉलनी, दादावाडी परिसर) या तरुणाचा २० दिवसांनंतर शोध लागला. मुलाचा शोध घेत असताना अखेर त्याचा मृतदेहच दोनगाव शिवारात पाटील कुटुंबाच्या हाती लागला. ऐन भाऊबीजेदितशीच मृतदेह सापडल्याचा दुर्दैवी योग आला व बहिणीने भावाला तिरडीवर अखेरचे ओवाळले. या […]

error: Content is protected !!