September 28, 2026 9:46 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

आता या ॲनाकोंडाला कोंडावंच लागेल – उद्धव ठाकरे !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघाला. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढला. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवण्यात आला. मुंबईतल्या ‘सत्याच्या मोर्चा’त […]

काळजी घे संजय काका : आदित्य ठाकरेंची पोस्ट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांनी तब्बल 2 महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणी दखल घेत संजय राऊतांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तथा आमदार आदित्य ठाकरे यांनीही त्यांना […]

सत्याचा मोर्चात कॉँग्रेसचा अधिकृत संदेश न आल्याने कार्यकर्त्यामध्ये संभ्रम !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. सत्याचा मोर्चा या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येत आहेत. मतदारयाद्यांतील कथित […]

“एक उन्नत राष्ट्र की ओर…” : जळगावमध्ये पहिल्यांदाच भव्य सरकारी प्रदर्शनाचे आयोजन

जळगाव : प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठतो आहे. भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे नवे दार उघडावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने चालविणाऱ्या योजना व उपक्रमांची जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी खास प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात […]

मनपातील सत्तेसाठी भाजपने विरोधकांना घेतले सोबत तर एकनिष्ठ कार्यकर्त्यांची गोची !

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात स्थानिक निवडणूक होण्यापूर्वी अनेक जिल्ह्यात भाजप महाविकास आघाडीला धक्के देत असताना जळगाव शहरात देखील महाविकास आघाडीला भाजपने धक्का देत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते माजी महापौर नितीन लढा, माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह अनेक नेत्यांचा कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुन्हा […]

सत्यम नगरातील बंद घर चोरट्यांनी मध्यरात्री फोडले !

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील कानळदा रोडवरील भाग्यश्री पेट्रोल पंपाच्याबाजूला असलेल्या सत्यम नगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सविस्तर वृत्त  असे की ,  तुषार प्रकाश पिसाळ रा. शाहू नगर, […]

भुसावळात धाडसी लूट : ड्रायव्हरच निघाला २५ लाख ‘लुटीचा मास्टरमाईंड’ !

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या २५ लाख ४२ हजार रुपयांच्या धाडसी लुटीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना केवळ ४८ तासांत यश आले आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार कोणी बाहेरचा नसून, फिर्यादी मोहम्मद यासीन ज्या रॉयल कंपनीत कामाला आहेत, त्याच कंपनीचा ड्रायव्हर शाहीद बेग असल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी, झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा […]

आजचा दिवस तुमच्या प्रेम जोडीदारासाठी चांगला आहे. तुम्ही एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्येही जाऊ शकता.

आजचे राशिभविष्य दि.1 नोव्हेंबर 2025 मेष राशी आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात व्यस्त असाल. तुम्ही जितके जास्त परिश्रम आणि परिश्रमपूर्वक काम कराल तितके जास्त परिणाम तुम्हाला मिळतील. वृषभ राशी बँकेत काम करणारे आज त्यांचे काम लवकर पूर्ण करतील. प्रेमीयुगुल एकत्र वेळ घालवतील. सामाजिक कार्यात योगदान दिल्याने तुमची ओळख वाढेल.लोकांशी संपर्क वाढेल. […]

error: Content is protected !!