September 28, 2026 9:43 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

माजी मंत्री दानवेंच्या नातूने केली भाजप पदाधिकारीची १० कोटीची फसवणूक !

नाशिक  : वृत्तसंस्था  राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कुटुंबाशी संबंधित एका प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उद्योजक कैलास आहेर यांनी तक्रार दाखल केली असून, 10 कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप केला […]

मंत्री शिरसाट यांचा गौप्यस्फोट : तेव्हा त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरी आणि त्यानंतर गाजलेल्या गुवाहाटी दौऱ्याचे अनेक किस्से आजही राज्यात चवीने चर्चिले जातात. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या संवादानंतर आता या पोतडीतून अजून एक मजेदार आणि धक्कादायक किस्सा बाहेर आला आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना, बंडखोरीच्या वेळी तणावाखाली आलेल्या एका आमदाराचा […]

शेतात विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथील शेत शिवारात शेत विहिरीत डोकावत असताना तोल जाऊन तरुण विहिरीत पडला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव ता. यावल या गावाच्या शेत शिवारात छोटू रामकृष्ण […]

उमाळ्यानजीक दुचाकीचा अपघात : तरुण जागीच ठार !

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील उमाळे गावाजवळ १ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बसने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात योगेश रामहरी नंदे (वय ३०, रा. गेंदालाल मील, जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर अमोल सुरेश हुजदार (वय २८, रा. हुडको, शिवाजी नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत […]

या राशीत जन्मलेल्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांचा आजचा दिवस चांगला जाईल.

आजचे राशिभविष्य दि.2 नोव्हेंबर 2025 मेष राशी आज तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात यश मिळेल. सहकाऱ्यांशी आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांशी उदारतेने वागा. कोणत्याही कामात तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमची नियोजित कामे आज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तुमचा प्रवास आनंददायी असेल. वृषभ राशी आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामात […]

error: Content is protected !!