September 28, 2026 9:00 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

नेत्याने ढसाढसा रडत दिला राजीनामा ; भाजपला बसला मोठा धक्का !

भंडारा : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणुकीचे बिगुल वाजले असल्याने अनेक नेते आरोप प्रत्यारोप करीत असताना आता भंडारा जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख व प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. पत्रकारपरिषदेत ते भावूक होऊन ढसाढसा रडले आणि स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. “स्थानिक नेत्यांनी […]

लक्झरी बस आणि बल्करचा जबर धडक : तरुण चालक जागीच ठार !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  मुक्ताईनगर जवळील बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव मंदिराजवळील वळणावर लक्झरी बस आणि बल्करची धडक झाली. त्यात बल्कर चालक जागीच ठार झाला, तर बसचालक गंभीर जखमी झाला. ५ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजता हा अपघात झाला. या दुर्घटनेत २८ प्रवासी बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी लक्झरी बस (क्र.एमपी.०९-एफए ९७१०) अकोटवरून इंदूरकडे जात होती. यावेळी सिमेंटचे बल्कर […]

“मनोज जरांगेच्या आरोपांवर धनंजय मुंडे यांचा पलटवार करत केली मोठी मागणी !

बीड : वृत्तसंस्था  मराठा आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादात आज माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि मनोज जरांगे व माझी नार्को-टेस्ट करण्याची मागणी केली. मुंडे म्हणाले की, “मनोज जरांगे मला टार्गेट करत आहेत कारण मी त्यांना दोन प्रश्न विचारले — […]

“हत्येचा कट : बीडच्या नेत्यांचा सहभाग? मनोज जरांगे यांनी केला गंभीर आरोप”

मुंबई : वृत्तसंस्था  मराठा समाजासाठी नेहमीच आरक्षणाबाबतची आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक गंभीर आरोप केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.  धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मला ठार मारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. आज ही वेळ […]

दहावीत तीनदा नापास झालेल्या आदिवासी युवकाने एमपीएससीत मारली झेप

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या दोन दिवसापूर्वीच एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाच्या परीक्षेत अनेकांचा चांगला निकाल आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर एक तरुण चांगलाच चर्चेत आला आहे. दहावीत तीन वेळा नापास झालेल्या कर्जतच्या नयन विठ्ठल वाघ या आदिवासी युवकाने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्यात 15 वा क्रमांक पटकावला […]

चोरट्याने दुचाकी चोरली पोलिसांनी अवघ्या चार तासात आणली शोधून !

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ ४ तासांतच चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरट्यास जेरबंद केले. तसेच चोरी गेलेली दुचाकीही हस्तगत केली आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील भोजे चिंचपुरे येथील मेडिकल व्यावसायिक मनोज डिगंबर जाधव (वय ३०) यांनी ४ नोव्हेंबरला दुपारी जारगाव चौफुली येथे त्यांची बजाज प्लॅटीना ही काळ्या रंगाची दुचाकी […]

विवाहितेकडे पाहून अश्लिल हावभाव : एकावर गुन्हा दाखल !

चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय विवाहितेकडे पाहून अश्लिल हावभाव करणाऱ्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित विनोद बापू पाटील याने विवाहितेकडे पाहून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याकडे विवाहितेने दुर्लक्ष केले. तर दोन दिवसानंतर त्याने त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर काही दिवसांनी तसेच कृत्य संशयिताने […]

मोरझिरा येथील तरुणाचा जळगावात अपघात : कंटेनरच्या चाकाखाली दाबला गेला हात !

जळगाव : प्रतिनिधी कंटरेनरच्या धडकेत दोघ दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. त्यातील प्रकाश चव्हाण याचा हात कंटेनरच्या चाकाखाली दबून तो गंभीर जखमी झाला. ही घटना दि. ४ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ममता बेकरीजवळील रस्त्यावर घडली. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील मोरझिरा येथील रहिवासी सुनिल उदल राठोड (वय […]

नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई : अवैध देहव्यापार अड्ड्यावर छापा !

जळगाव : प्रतिनिधी नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या ठिकाणी काही महिला व […]

कुठेतरी अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळू शकतात.

आजचे राशिभविष्य दि. ७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाने, नात्यांमधील कोणतेही गैरसमज दूर होतील. ही वेळ तुमच्या वर्तनात सुधारणा करण्याची आणि भूतकाळातील चुका सुधारण्याची आहे. तुम्ही दमदार सुरुवात कराल आणि यश मिळवाल. आज तुम्ही काही कामासाठी नवीन योजना देखील विचारात घेऊ शकता. वृषभ राशी विद्यार्थ्यांना अभ्यासात अनुकूल निकाल मिळतील. शुभ कार्यक्रमांचे […]

error: Content is protected !!