September 22, 2026 4:58 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा? ई-केवायसीची मुदत वाढण्याची शक्यता!

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख […]

पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा : शरद पवारांची सरकारला महत्वाची मागणी !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप विरोधक करीत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा एक गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय आहे. स्वतः […]

ठाकरें बंधूवर माजी मंत्री नारायण राणेंचा हल्लाबोल !

नाशिक : वृत्तसंस्था स्थानिक निवडणूक जाहीर होताच राज्याच्या राजकारणात महायुती व आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोघं भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलत आहेत. पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही, […]

१ ते १९ डिसेंबर अधिवेशन; राहुल गांधींचे आरोप चर्चेचे केंद्रबिंदू ठरणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी जाहीर केले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती रिजिजू यांनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करत राजकीय […]

धक्कादायक : मेहरुण तलावात बुडून एकाच दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मेहरुण तलावात बुडून प्रकाश राजकमल कांबळे (वय ४८, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या […]

२८ वर्गषीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळसोद येथील सुनिल भगवान सोनवणे (वय २८) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पळसोद येथे सुनिल सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवार […]

झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून लिपिकाची लाखोत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी ऑनलाईन टास्कमधून झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून शहरातील एका नागरिकाची ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ६ नोव्हेंबर, गुरुवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश सोनार (रा.ज्ञानदेवनगर, वय ४५) हे शहरातील एका कॉलेजमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या ५ […]

व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी वडिलांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरणार !

आजचे राशिभविष्य दि.८ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुमच्या कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. तुम्हाला एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. मुलांकडून आनंददायी बातमी मिळेल. वृषभ राशी कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळा, कारण यामुळे तुमचे काम लांबेल. विद्यार्थ्यांनी त्यांच्या […]

error: Content is protected !!