फैजपूरमध्ये भीषण आग : लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉल जळून खाक !

फैजपूर :, प्रतिनिधी फैजपूर शहरात आज दि.९ नोव्हेंबर रोजी पहाटे भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी सामीलच्या समोर, सावदा रोडवर असलेल्या राज लॉजिंग आणि संसार फर्निचर मॉलला ही आग लागली असून, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या […]
मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार : मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली […]
रिंगरोड शाखेतील एटीएममध्ये फसवणूक : अनोळखी इसमाचा हातचलाखीने २८ हजारांचा गंडा !

जळगाव : प्रतिनिधी बोलण्यात गुंतवून ठेवून मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदली केली. त्यानंतर ८९ वर्षीय वृद्धाच्या बँक खात्यातून २८ हजार रुपये परस्पर काढून घेत फसवणुक केली. ही घटना दि. ६ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील राधाकृष्ण नगरात गजानन साहेबराव पाटील हे वास्तव्यास […]
ऑनलाईन ट्रेडिंगच्या अमिष दाखवीत दोन व्यावसायिकांची ९ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी गुंतवणुकीतून अधिकचा नफा मिळविण्याचे अमिष दाखवून आयोध्यानगर परिसरातील दोन जणांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली. फसवणुक झालेल्यांमध्ये गॅरेज व्यावसायिक सावरमल पुरनमल जांगीड (वय ४९) यांची ५ लाख ३५ हजार रुपयात तर फर्निचर व्यावसायिक महेश बनवारीलाल जांगीड (वय ४३) यांची ४ लाख ६१ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला […]
पोलिसांचे मध्यरात्री कोम्बिंग : १५ संशयितांच्या आवळल्या मुसक्या

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी व लालगोटा भागात विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कोम्बिंग राबवत १५ संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यातील दोन आरोपी दरोडासह लुटीच्या गुन्ह्यात पोलिसांना आधीच हवे असल्याने त्यांना अटक करण्यात आली तर अन्य १३ आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक […]
आज तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता राखल्याने तुम्हाला तुमची कामे सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करण्यास मदत होईल.

आजचे राशिभविष्य दि. ९ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, परंतु संयम आणि चिकाटीने तुम्हाला त्यावर उपाय सापडेल. तुमच्या भावंडांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा, कारण ते तुम्हाला एखाद्या विशिष्ट समस्येचे निराकरण करण्यास मदत करू शकतील. वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या वैयक्तिक समस्येवर तोडगा सापडेल. संभाषण […]