ब्रेकिंग न्यूज : राजधानी हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट – १० ठार, अनेक जखमी; मुंबईत हाय अलर्ट!

नवी दिल्ली (पब्लिक लाईव्ह न्यूज) देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. लाल किल्ल्याजवळील सब्बाष मार्ग परिसरात शनिवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू, तर २४ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका वाहनात अचानक मोठा स्फोट […]
जामनेरमधील प्रकाशचंद्र जैन संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांचा संशयास्पद मृत्यू; जिल्ह्यात खळबळ

जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया (वय अंदाजे ५०) यांचा आज (दि.१०) सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास राजकुमार कावडिया हे नेहमीप्रमाणे मेहरूण तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान त्यांना छातीत दुखू लागल्याने […]
काँग्रेस स्वबळावर लढवणार; मनसेसोबत जाण्याचा विचार नाही : विजय वडेट्टीवार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे चर्चा सुरू आहेत. मात्र मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या […]
जळगाव तहसीलदारांची मोठी कामगिरी : वाळू चोरीचे ८ वाहने जप्त !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू चोरीविरोधात तहसीलदार शीतल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन दिवसांपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. महसूलच्या गस्ती पथकाने तीन डंपर, पाच ट्रॅक्टर अशी आठ वाहने जप्त केली. जळगाव मंडळ अधिकारी, भोकर, असोदा, पिंप्राळा, मेहरूण, शिरसोली येथील ग्राम महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गिरणा नदीपात्रात गस्त वाढवली आहे. या […]
एकुलत्या एक भावाचा गिरणा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील पिलखेडे गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गावातील शुभम प्रभुदास भालेराव (वय २४) हा तरुण गिरणा नदीत बुडून मृत्यूमुखी पडला. ही घटना रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. शुभम आपल्या कुटुंबातील तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. एका महिन्यानंतर होणाऱ्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीचे वातावरण असतानाच या घटनेने घरात शोककळा […]
तरुणीने दिली तरुणासाठी पालकांना आयुष्य संपविण्याची धमकी

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील सोळा वर्ष पूर्ण झालेली अल्पवयीन तरुणी गत आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. काही दिवसांनी ती परत गावात आली, परंतु तिने आपल्या पालकांसमोर तरुणाविरुद्धची तक्रार मागे घेण्यास दबाव आणला आणि आत्महत्येची धमकी दिली. एकदा तिने प्रयत्न देखील केला. यामुळे पालक घाबरून बोदवड पोलिस ठाण्यात पोहोचले. पो. नि. अरविंद भोळे […]
जुन्या वादातून जळगावात गोळीबार : एकाचा मृत्यू, दोन जखमी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील कांचन नगर परिसरात रविवारी रात्री गोळीबाराची थरारक घटना घडली. जुन्या वादातून झालेल्या या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या (रा. जळगाव) याचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा संशयित आकाश सपकाळे उर्फ डोया हा घटनेनंतर पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हद्दपार आरोपी आकाश सपकाळे व […]
प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या वादात तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

आजचे राशिभविष्य दि.१० नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस तुमच्या बाजूने असेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात अनपेक्षित आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक वाद दूर होतील. तुमच्या नातेसंबंधात गोडवा येईल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. मुले आनंदी राहतील. […]