September 22, 2026 4:18 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

रिक्षातून खिसे कापणारे चोर पकडले : जळगाव गुन्हे शाखेची कुशल तपास मोहीम !

जळगाव : प्रतिनिधी  मध्य प्रदेशातील बुरहानपूर (कोतवाली) पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. २०२/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे रिक्षात प्रवाशी बसवून त्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या प्रकरणाचा तपास करत असताना हा गुन्हा जळगावातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड […]

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयावर वादाचा भडका; मनपाकडे कारवाईची मागणी

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल भवन ( लेवा भवन ) या ठिकाणी चक्क सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले असून हे कार्यालय चे सर्वेसर्वा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी उघडले असल्याचे म्हटले आहे. याबाबत भंगाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट/REEL देखील टाकलेली आहे. विष्णू भंगाळे हे सत्ताधारी शिंदे […]

शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी पुढील वर्षी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या वादग्रस्त प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी लागणाऱ्या वेळेबाबत विचारणा केली आणि अखेर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग दोन दिवस घेण्याचे संकेत दिले आहेत. आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची […]

लाल किल्ला स्फोटानंतर देशभर अलर्ट; महानगरी एक्सप्रेसला बॉम्बची धमकी, भुसावळ स्टेशनवर खळबळ!

भुसावळ : प्रतिनिधी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षेचा तणाव वाढलेला असतानाच, मुंबईहून बनारसकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा संदेश मिळाल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासणी करून रेल्वे सुरक्षित असल्याची खात्री करून ती पुढे रवाना केली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्सप्रेसच्या एका कोचमधील स्वच्छालयात “पाकिस्तान जिंदाबाद”, […]

पुण्यात रुपाली पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

पुणे : वृत्तसंस्था  राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीमधील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपाली पाटील यांची बहीण आणि अन्य तीन जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संतापल्या होत्या आणि याच गुन्ह्याचा जाब विचारण्यासाठी त्या पोलिस ठाण्यात […]

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघातात दुचाकीस्वार शेतकरी ठार !

चाळीसगाव : प्रतिनिधी धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात बोरखेडा बुद्रुक येथील एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची ही घटना ११ नोव्हेंबरला दुपारी घडली. सविस्तर वरुत असे की , चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बुद्रुक येथील भागवत चिंधा पाटील (वय ४९) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास […]

कावडिया संशयास्पद मृत्यू प्रकरण : यू-ट्यूब पाहिले मग मोबाइल कोठे?

जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार प्रकाशचंद कावडिया (५७, रा. जामनेर) यांचा मोबाइल हाती लागलेला नाही. यू-ट्यूबवर पाहून विष घेतले असल्याचे त्यांनी डॉक्टरांना सांगितले तसेच त्यांनी त्यांच्या मित्राला कॉलही केला. त्यामुळे मोबाइल नेमका गेला कोठे? असे प्रश्न निर्माण होत आहे. त्यात एकीकडे त्यांनी विष प्राशन केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे […]

जिल्ह्यात शरद पवार गटाचा मोठा धक्का : दिग्गज नेते अजित पवार गटात दाखल !

चोपडा : प्रतिनिधी राज्यात स्थानिक निवडणुकीची धामधूम सुरु असताना आता जळगाव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी समर्थक व पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी […]

जो यश मिळविण्यात उपयुक्त ठरेल. ऑफिसच्या कामात सल्ला घेण्याचे टाळा.

आजचे राशिभविष्य दि.१२ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला तुमची हरवलेली जुनी वस्तू परत मिळेल. तुमच्या गुंतवणुकीतून तुम्हाला नफाही दिसेल. या राशीत जन्मलेल्यांना आज त्यांच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. आज इतरांचे दृष्टिकोन चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी अ़डकलेली कामं आज पूर्ण होतील. या राशीखाली जन्मलेले लोक त्यांच्या […]

error: Content is protected !!