September 23, 2026 3:38 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

..म्हणून बिहारमध्ये एनडीएचा विजय ; शरद पवारांनी मांडले गणित !

मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप […]

मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीला मोठा धक्का; एक आरोपी अटकेत

जळगाव : प्रतिनिधी पारोळा शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. ३०७/२०२४ भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढत असल्याचे लक्षात घेऊन […]

पत्नी माहेरी गेली असताना पतीने संपविले आयुष्य !

पाचोरा : प्रतिनिधी पत्नी माहेरी निघून गेल्याने मानसिक तणावात असलेल्या समाधान संतोष पाटील (वय ३७, रा. नाचनखेडा, ता. पाचोरा) या तरुणाने विषारी औषध सेवन केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर तरुणाला जिल्हारुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर […]

महसूल पथकाने केला अवैध वाळूचा मोठा साठा जप्त !

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील खेडी खुर्द व धानोरा येथे अवैधरित्या उत्खनन केलेला वाळूचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर गौण खनिज विभागाने ही कारवाई केली. दरम्यान, गिरणा नदीच्या काठावर असलेला हा १ हजार ब्रासवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सविस्तर वरुत असे की […]

खळबळजनक : श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये मोठा स्फोट : ९ जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू – काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री ११:२० वाजता मोठा स्फोट झाला. यात 9 जणांचा मृत्यू झाला तर २७ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींपैकी बहुतेक पोलिस अधिकारी आहेत. त्यांच्यावर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल प्रकरणासंदर्भात जप्त […]

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळणार !

आजचे राशिभविष्य दि.१५ नोव्हेंबर २०२५ मेष राशी ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल तुमचे कौतुक होईल. या राशीच्या नवविवाहित जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. सर्जनशील कामामुळे आर्थिक लाभ होईल. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी तुमचे वैवाहिक जीवन गोड असेल. तुम्हाला नवीन कामे हाती घेण्यासाठी काही चांगल्या संधी मिळतील. आज कोणतीही समस्या शांतपणे सोडवा, गडबडीत निर्णय […]

error: Content is protected !!