“दुर्बिण लावूनही विकास दिसला नाही!” : सुनील तटकरेंचा गोगावले यांच्यावर घणाघात

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार असताना देखील आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे. हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिली, दुर्बिण लाऊनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही, […]
टीकेला इंदुरीकर महाराजांचा पलटवार: आता पाहा लग्न!’

अहिल्यानगर : वृत्तसंस्था किर्तनाद्वारे समाजप्रबोधन करणारे लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिच्या शाही साखरपुडा सोहळ्यामुळे सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. साधे व कमी खर्चात लग्न करण्याचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुड्यासाठी मोठा खर्च केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेने उग्र रूप धारण केले […]
अश्लील हावभाव करणाऱ्या चार महिलांवर पोलिसांची कारवाई !

चाळीसगाव : प्रतिनिधी गुजरी पुलाजवळील भाजीपाला मार्केट परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव व इशारे करणाऱ्या चार महिलांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी सुमारे २.५५ वाजता कारवाई केली. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून या पावलाचे स्वागत होत आहे. चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना, संबंधित […]
पाण्याच्या गळतीतून पोलिसांना मिळाला धागा, वाळू तस्कर अटकेत

जळगाव : प्रतिनिधी कोंबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस रस्त्यावर कारवाईसाठी सज्ज होते. ईच्छादेवी चौफुलीकडून पाण्याच्या गळतीने डंपर धावत होता. हा प्रकार अजिंठा चौफुलीवर मोहिमेत कार्यरत पोलिसांच्या नजरानी हेरला. या वाहनात वाळू असल्याचा संशय येताच पोलिसांनी डंपर रोखला. वाहनाच्या तपासणीत विना परवाना चालक वाळुची चोरटी वाहतूक करत असल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शहरात समोर आला. […]
चांगल्या महाविद्यालयातून व्याख्याता पदाची ऑफर मिळण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य दि. १६ नोव्हेंबर २०२५ मेष राशी व्यावसायिकांनी आज चांगल्या ठिकाणी पैसे गुंतवावेत, जे भविष्यात तुम्हाला फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत गप्पा मारल्याने तुमचा मूड सुधारेल. आज तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही रस असेल. वृषभ राशी जर तुम्ही जमिनीशी संबंधित नवीन व्यवहार करणार असाल तर प्रथम त्याची पूर्णपणे चौकशी करा. आज अनोळखी लोकांशी बोलताना योग्य भाषेचा […]