महायुती सरकारच्या मोठ्या घोषणा ; आजच्या बैठकीमध्ये घेतले मोठे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीदरम्यान राज्यातील महायुती सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये ६ मोठे निर्णय घेण्यात आले. ते नेमके कोणते निर्णय आहेत ते जाणून घेऊया.. नगर विकास विभाग – राज्यातील सिडकोसह, विविध प्राधिकरणांकडील जमिनी, भुखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्यास प्राधान्य. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर […]
महायुतीच्या मंत्रिमंडळात नाराजी : शिंदेंच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री सुनावलं !

मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे काही मंत्री हे भाजपवर नाराज असल्याचं समोर येत आहे. शिवसेनेचे काही मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला सुद्धा गेल्याची माहिती सूत्रांकडून कळते. यावेळी कल्याण डोंबिवली आणि इतर जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील लोकांना भाजपाकडून फोडले जात आहे याबाबत या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीला शिवसेनेचे काही […]
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली तहसीलदारांसह प्रांतधिकारी यांना शोकॉज

जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा व साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने दि. १४ नोव्हेंबर रोजी धडक कारवाई केली. यात खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, निमखेडी, कांताई बंधारा परिसरात प्रशासनाने धाड टाकत मोठ्या वाळू साठा जप्त केला. त्यांच्या पंचनामा करण्यात आला असून, तो साठा २३०० ब्रास आला आहे. याप्रकरणात धानोऱ्यांचे पोलिस […]
पंधरा लाख देवूनही कामावरून काढल्याने प्रौढाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी कायम करण्यासाठी पंधरा लाख रुपये देवूनही कायम न करता वेळोवेळी त्रास दिला जात होता. त्यामुळे तणावात असलेल्या महेश भास्करराव सावदेकर (वय ५२, रा. देविदास कॉलनी) यांनी विष प्राशन करीत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सततचा त्रास आणि पैसे देवूनही पुन्हा महाविद्यालयात येवू नको असे सांगून कामावरुन काढून टाकल्यामुळे […]
रेल्वे रुळावर आढळला तरुणाचा मृतदेह : घातपाताचा संशय !

जळगाव : प्रतिनिधी बायपास नजीक असलेल्या रेल्वे रुळाजवळ हर्षल प्रदीप भावसार (३१, रा. दिनकर नगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला तर त्याची दुचाकी का.ऊ. कोल्हे शाळेनजीक आढळली. या प्रकरणी मयताच्या कुटुंबीयांनी घातपाताचा आरोप करीत तरुणाला मारून रुळाजवळ टाकण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. ही घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली रेल्वेमार्गादरम्यान […]
तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, अशी घटना आज घडणार आहे.

आजचे राशिभविष्य दि.१८ नोव्हेंबर २०२५ मेष राशी देवाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील आणि तुम्ही चांगल्या कामांमध्ये सहभागी व्हाल. आज तुमचे मन भावनिकदृष्ट्या मजबूत असेल. तुम्ही दिवस धर्मादाय कार्यात घालवू शकता. आज तुम्ही एखाद्या सहकाऱ्याला किंवा मित्राला मदत करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल. वृषभ राशी तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपुष्टात येऊ शकतो. […]