September 23, 2026 3:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

जळगावात घरफोडी टोळीचा पर्दाफाश; एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील लक्ष्मी नगर भागात दोन महिने बंद असलेल्या घरात घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशी माहिती प्रसिध्दीपत्रकानुसार कळविले आहे. सविस्तर वृत्त असे कि, लक्ष्मी नगर भागात राहणारे फिर्यादी राजेंद्र दुसाने […]

मोठी बातमी : ‘स्थानिक’ निवडणुकांवर आता मंगळवारी सुनावणी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबतची सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली नगरपरिषद आणि नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया तात्पुरती जैसे थे सुरू राहणार आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. गत सोमवारी […]

रावेर तालुक्यात खळबळ : बापाने घेतला मुलाचा जीव !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाचे हातपाय दोरीने बांधून त्याच्या डोक्यात लाकडी मोगरी मारून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी फौजफाट्‌यासह धाव घेतली. मयत मुलाचे नाव सचिन रवींद्र पाटील (वय ३२) असे असून खून करणाऱ्या आरोपी पिता रवींद्र […]

धानोरा येथे होमगार्डच्या घरात सुरु होता कुंटणखाना !

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील धानोरा येथे होमगार्डच्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एएचटीयू या विशेष शाखेच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून पीडित महिलेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळच्या सुमारास झाली. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि,  चोपडा तालुक्यातील धानोरा येथे राहणाऱ्या चंद्रकांत सुपडू सोनवणे यांच्या घरात कुंटणखाना सुरु असल्याची […]

धक्कादायक : नात्याला काळिमा : सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सावत्र वडिलांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तराखंड आणि जळगावातील पोलिस वसाहतीमध्ये घडला. पीडिता पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेची मुलगी आहे. याप्रकरणी सोमवारी (१७ नोव्हेंबर) मध्यरात्री गोधरा हरिपूर, जि. नैनीताल, उत्तराखंड येथील रहिवासी सावत्र वडिलांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात […]

‘चोर पऱ्या’ बोलल्याने तिघांनी तरुणाला मारहाण करीत रुळावर टाकले !

जळगाव : प्रतिनिधी हॉटेलमध्ये जेवण करताना परेश संजय महाजन या तरुणाला ‘चोर पऱ्या’ बोलण्याच्या कारणावरून वाद होऊ तीन जणांनी हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा. दिनकर नगर) याला मारहाण करून रेल्वे रुळावर टाकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भूषण संजय महाजन (३१, रा. ज्ञानदेव नगर) याला […]

आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः विज्ञान विषयात शिक्षण घेणाऱ्यांसाठी अनुकूल असेल.

आजचे राशिभविष्य दि.१९ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आज, ऑफिसमध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडं सावध राहण्याची गरज आहे. ते तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणत्याही कामाच्या आधी तुमच्या वडिलांचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केलेत तर जे फायदेशीर ठरतील. वृषभ राशी तुम्ही इतरांकडून काहीतरी नवीन शिकाल. तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. […]

error: Content is protected !!