September 22, 2026 2:52 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणाने राजकारण तापले; प्रकाश महाजनांचा दमानियावर भडिमार

बीड : वृत्तसंस्था  सध्या राज्यभर डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला प्रकाश महाजन यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेने आणखी उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला. दमानिया या केवळ पंकजा मुंडे यांच्या विरोधासाठीच प्रकरणात उडी घेत आहेत, असा दावा करत […]

“हृदयद्रावक : मित्राच्या अंत्यविधीतून निघून दुसऱ्या तरुणाचीही आत्महत्या”

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन तरुण मित्रांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वांगी गावात घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गोरख भोई आणि सुरेश भोई अशी या दोघा तरुणांची नावे असून ते अतिशय जिवलग मित्र होते. गोरखच्या अचानक मृत्यूनंतर झालेल्या मानसिक धक्क्याने दुसऱ्या मित्रानेही […]

सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचे दर वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था सध्या देशभरात लग्नाची धामधूम सुरु होत आहे, त्यामुळे प्रत्येक लग्नामध्ये सोन्यासह चांदीच्या दागिन्यांना महत्व असल्याने यंदा अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे मात्र चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. देशांतर्गत वायदा बाजारात आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ५ डिसेंबरची मुदत संपलेल्या सोन्याच्या वायदाचा भाव प्रति […]

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूडचे दिग्गज आणि हिंदी सिनेमा जगतात “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. न्यूज एजन्सी IANS ने दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ते 89 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच त्यांना मुंबईतील ब्रीच […]

ग्रामीण घरकुलधारकांसाठी खुशखबर : प्रधानमंत्री आवास योजनेची ताजी यादी जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G) ची 2025 ची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत 2016 मध्ये सुरू झाली होती आणि यापूर्वी ती इंदिरा आवास योजना म्हणून ओळखली जात होती.या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना पक्की (स्थायी) घरे उपलब्ध करून देणे आहे. […]

प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून; दोन सख्या भावांना अटक, मुक्ताईनगरात खळबळ!

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर शहरात २८ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) उघडकीस आली. साखरपुडा झालेल्या तरुणीशी मृत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून दोन सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले […]

टीईटी परीक्षेपूर्वी शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; प्रवेशद्वारासमोरच कोसळले पाचोऱ्याचे शिक्षक !

जळगाव : प्रतिनिधी  राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेल्या शिक्षकाचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयासमोर घडली. संदीप प्रल्हाद पवार (वय ४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पवार […]

भरधाव ट्रॅक्टरची धडक; दुचाकीस्वार शकील तडवी यांचा जागीच मृत्यू !

यावल : प्रतिनिधी अडावद–यावल रोडवर धानोरा गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शकील सलाउद्दीन तडवी (रा. आडगाव, ता. यावल) असे मयताचे नाव आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोर हा अपघात घडला. सविस्तर वृत्त असे की, शकील तडवी हे दुचाकी (एमएच १९ डीपी ९६९१) ने अडावदहून आडगावकडे जात होते. याच दरम्यान धानोरा गावातील […]

रुमाल थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथील तरुणाचा मका काढताना गळ्यातील रुमाल थ्रेशर मशीनमध्ये अडकल्याने गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. नितीन सुरेश बिरारी (३६) असे मयत विवाहित तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पभूधारक शेतकरी सुरेश रामदास पाटील यांचे खवशी रस्त्यालगत नांद्री शिवारात शेतजमीन आहे. त्यांनी खरीप हंगामात मका लागवड केली होती. मागील महिन्यात सततच्या पावसामुळे […]

या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने अधिक जागरूक राहण्याचा असेल.

आजचे राशीभविष्य दि. २४ नोव्हेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांकडून, विशेषत: मुलांकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून, तुम्हाला एक चांगली आणि आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला आर्थिक व्यवहारांमध्ये बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले […]

error: Content is protected !!