‘५० खोके एकदम ओके’ची सत्यता? भाजप आमदाराचा मोठा दावा; राजकारणात खळबळ

हिंगोली : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून महाविकास आघाडी फुटण्यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यांना या बंडासाठी भाजपकडून देखील बळ देण्यात आल्याची चर्चा या बंडाचा उल्लेख आल्यानंतर सातत्याने होत असते. बंडात शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांवर उद्धव सेनेकडून ५० खोके घेतल्याचा आरोप करण्यात […]
कामांवर मत मागण्याऐवजी पैशाचे आश्वासन ; शरद पवारांचे महायुती सरकारवर घणाघात !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या तिजोरीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून महायुतीतील तीनही पक्षांत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी निधी वाटपाच्या स्पर्धेतून मतांची मदार बदलत चालल्याचा आरोप केला. कामांवर मत मागण्याऐवजी पैशाचे आश्वासन देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे, हे राजकारण योग्य दिशेला जात नाही, असे […]
शिक्षकांची गैरसोय टळली : राज्याची शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रकात बदल !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. केंद्रीय […]
धक्कादायक : दोन लहान मुलांसह बापाने घेतली विहिरीत उडी !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. नाशिकच्या […]
सार्वजनिक शांततेचा भंग : चाळीसगाव पोलिसानी काढली चौघांची धिंड !

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील वाढत्या गुंडगिरीवर अंकुश ठेवण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत आहे. तर सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची पोलीस निरीक्षकांनी धिंड काढली. सविस्तर वृत्त असे की , शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन कोम्बिंग अंतर्गत पो. नि. मनेळ यांनी रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगारांना ताब्यात घेतले […]
बेपत्ता तरुणाचा आढळला मृतदेह ; विटनेर परिसरात मोठी खळबळ !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मध्यप्रदेशाील शेत मजूर शंकर राठीया मेहता (वय १७, रा. शिरवेल, अंबागाव, मध्यप्रदेश, ह. मु. विटनेर, ता. जळगाव) याचा विटनेर शिवारातील जंगलात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला, ही घटना बुधवार दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकरगात मृत्यूची नोंद […]
राहत्या घरात संपविले ४२ वर्षीय व्यक्तीने आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी पत्नी यात्रोत्सवात गेलेली असताना घरी एकटेच असलेल्या प्रभाकर हिंमत धनगर (४२, रा. नंदगाव, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील प्रभाकर धनगर हे कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी चोपडा […]
विरोधकांपासून सावध रहा, ते त्रास देऊन जगणं मुश्किल करू शकतात.

आजचे राशिभविष्य दि.२७ नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस काही नवी गोष्टशिकण्याचा असेल. तुम्ही जुन्या मित्राला मदत कराल. दैवी पाठिंब्याने तुम्ही प्रत्येक क्षेत्रात भरभराट कराल. तुमच्या विरोधकांपासून खूप सावध रहा. तुमचा स्टील व्यवसाय यशस्वी होईल आणि जास्त नफा मिळेल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नवीन बदल आणेल. आज तणाव जास्त असेल. प्रलंबित काम पुन्हा […]