मंत्री कोकाटे यांचे मोठे विधान : भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले !

नाशिक : वृत्तसंस्था भाजपने विधानसभा निवडणुकीत त्यांच्या घरातील व्यक्तीला फोडले आणि आता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाही फोडले आहे. भाजपचे संपूर्ण राजकारण फोडाफोडीवर चालले असून तो पक्ष पूर्णपणे ‘बाटलेला’ आहे, अशी टीका राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. नाशिक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कोकाटे म्हणाले की, संपूर्ण […]
.. तर मलाच संपवण्याच्या मागे लागले ; धनंजय मुंडे !

बीड : वृत्तसंस्था “विरोधक आता केवळ माझे राजकारणच नाही, तर मलाच संपवण्याच्या मागे लागले आहेत. मी काम करण्याच्या लायकच राहिलो नाही, तर तुमचे काम कोण करणार? अशा कठीण प्रसंगी तुम्ही माझी साथ देणार की हात सोडणार?” असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी परळीकरांना अत्यंत भावनिक साद […]
चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटले !

चाळीसगाव : प्रतिनिधी कन्नडहून मित्राला भेटण्यासाठी चाळीसगावकडे येणाऱ्या दुचाकीस्वार व त्याचा साथीदार अशा दोघांना रिक्षातून आलेल्या तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल असा १६ हजार ४०० रूपयांचा ऐवज चोरून पळ काढल्याची घटना २८ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास धुळे ते सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटाखालील अभिनंदन हॉटेलसमोर घडली आहे. मिळालेल्या […]
तीन सुवर्ण पेढ्यांतून अंगठ्या लंपास; ‘त्या’ महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या लांबविणाऱ्या लकी शिवशक्ती शर्मा (वय ३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) या लेडी नॅचरला बरेलीतून जेरबंद केले. चोरी करण्याची आयडीया तीला युट्युब, क्राईम पेट्रोल, सावधान इंडियावरील व्हिडीओ बघून मिळाली तर चोरीसाठी ती गुगल मॅपचा […]
‘त्या’ दाम्पत्याचा मृतदेह मलकापूरनजीक विहिरीत आढळला !

मलकापूर : वृत्तसंस्था तेलंगणातील सीतापुरम येथून पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा या आपल्या मूळ गावी लग्न समारंभासाठी निघालेल्या बेपत्ता दाम्पत्याचा शनिवारी दुपारी शोध लागला. खामगाव ते मलकापूर मार्गावरील वडनेर भोलजी उड्डाणपुलानजीक झुडपांनी वेढलेल्या विहिरीत कारसह दाम्पत्याचा मृतदेह आढळला. पद्मसिंह दामू पाटील (४९) व त्यांची पत्नी नम्रता (४५) अशी या मयत दाम्पत्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील सीतापूरममधील […]
तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक महागडी भेट द्याल. ऑफिसमधील कामावर लक्ष केंद्रित करा,

आजचे राशिभविष्य दि.३० नोव्हेंबर २०२५ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साही असणार आहे. वकील जुन्या क्लायंटद्वारे नवीन क्लायंटशी संपर्क साधतील. मेकॅनिकल इंजिनिअर्सना आजचा दिवस खूप चांगला जाईल. वृषभ राशी हवामानातील बदलांमुळे तुमच्या आरोग्यात चढ-उतार येऊ शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला एक महागडी भेट द्याल. ऑफिसमधील कामावर लक्ष केंद्रित करा, नाहीतर संधीसाधू लोकं गैरफायदा घेतील. मिथुन […]