मतमोजणी विलंबावर वडेट्टीवारांचा संताप: “आयोगाचा पोरखेळ सुरूच!
नागपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असला तरी मतमोजणीच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी भाजप नेते निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त करत असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आयोगावर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. “निवडणूक आयोगाच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त…