November 16, 2026 1:40 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

जळगाव : प्रतिनिधी

आठवडाभरापासून भाववाढ सुरू असलेल्या सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२ डिसेंबर) घसरण झाली. यामध्ये सोने एक हजार ६०० रुपयांनी घसरून एक लाख २७ हजार ६०० रुपयांवर आले, तर चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ७७ हजार ५०० रुपयांवर आली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी विक्री वाढविल्याने सोने व चांदीच्या दरात घसरण झाली असल्याची माहिती जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ सुरू झाली होती. यामध्ये २५ नोव्हेंबर रोजी, सोने दोन हजार ३०० रुपयांनी वधारून एक लाख २५ हजार ३०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर दररोज भाववाढ कायम राहत १ डिसेंबरपर्यंत ते एक लाख २९ हजार २०० रुपयांपर्यंत पोहोचले. मात्र, २ डिसेंबर रोजी त्यात एक हजार ६०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २७ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर आले.

अशाच प्रकारे २५ नोव्हेंबर रोजी तीन हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख ५८ हजार ५०० रुपयांवर पोहोचली होती. चांदीत सतत मोठी वाढ होत जाऊन १ डिसेंबरपर्यंत ती एक लाख ७८ हजार रुपयांपर्यंत पोहोचली होती. २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या सात दिवसांत चांदी २३ हजार रुपयांनी वधारली होती. मात्र, २ डिसेंबर रोजी त्यात एक हजार ५०० रुपयांची घसरण झाली व ती एक लाख ७६ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!