September 27, 2026 7:07 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

लाडक्या बहिणींना दुहेरी हप्ता? डिसेंबरमध्ये ₹3000 जमा होण्याची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस आनंदाची बातमी समोर येत आहे. डिसेंबर महिन्यात नेहमीप्रमाणे ₹1500 नव्हे, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्याची चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या […]

शक्ती आणि रुद्रचा संशयास्पद मृत्यू : राणीच्या बागेत हलकल्लोळ !

मुंबई : वृत्तसंस्था  भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून दोन वाघांच्या सलग मृत्यूची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर आता त्याच प्राणीसंग्रहालयातील रुद्र नावाच्या अवघ्या तीन वर्षांच्या वाघाचाही मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. सूत्रांनुसार, शक्तीच्या मृत्यूपूर्वीच रुद्रचा मृत्यू झाला होता. रुद्र हा शक्ती आणि करिष्मा […]

पहाटेच्या सुमारास भीषण अपघात : खासगी बस तब्बल ८० फूट दरीत कोसळली !

कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापूर–रत्नागिरी मार्गावर आंबा घाटात शुक्रवारी (दि.५) पहाटे मोठा अनर्थ टळला. नेपाळी बाग कामगारांना घेऊन रत्नागिरीकडे जात असलेली खासगी बस तब्बल ८० फूट खोल दरीत कोसळली. बस दरीतील दाट झाडीत अडकल्याने ११५ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला. या दुर्घटनेत २४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशहून नेपाळी बाग […]

निवडणुकीच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय : राज्यभरात मतमोजणी 21 डिसेंबरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल यापूर्वी ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबर रोजीच घोषित करण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळून लावली आहे. राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. […]

उच्च दाबाच्या तारांचा बळी : बाप-लेकीचा जागीच मृत्यू, भाची गंभीर

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मास्टर कॉलनी परिसरात आज  शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराच्या गच्चीवर कपडे टांगत असताना उच्चदाबाच्या विद्युत तारेला झालेल्या स्पर्शामुळे बाप–लेकीचा जागीच मृत्यू झाला, तर १६ वर्षीय भाची गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेनंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली. सविस्तर वृत्त असे कि, मास्टर कॉलनीत मौलाना साबीर […]

RBIचा मोठा दिलासा : रेपो दरात 0.25% कपात, कर्ज आणि EMI होणार स्वस्त!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 0.25% कपात करून तो 5.25% केला आहे. मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी याबाबत घोषणा केली. रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना स्वस्त कर्ज मिळणार असून पुढील काही दिवसांत […]

महसूल मंत्र्यांचे आदेश : आता सर्वत्र चालणार ऑनलाईन सातबारा !

पुणे : वृत्तसंस्था महायुती सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक महत्वाचे निर्णय घेत असताना आता महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या पंधरा रुपयांत सातबारा उतारा मिळणार आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उताऱ्यावर क्युआर कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांकसुद्धा असणार आहे. डिजिटल सातबारा उतारा, आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशासकीय, तसेच बँकिंग, कर्जप्रक्रिया, […]

दारुच्या नशेत आईसह भावाला शिवीगाळ करत मारहाण

जळगाव : प्रतिनिधी शहरातील निमखेडी येथे दारूच्या नशेत येवून तरूणाच्या आईला व मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील निमखेडी परिसरात कृष्णा प्रकाश बाविस्कर (वय ४०) हे आपल्या आई व […]

जळगावात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ : लाखोंचा मुद्देमाल लंपास !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगर भागात मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनी नगरात राहणारे गणेश भगवान माळी हे ३० नोव्हेंबर रोजी सहकुटुंब मूळ गावी गेले होते. ४ डिसेंबर, गुरुवारी सकाळी शेजारी […]

आर्थिक व्यवहारात तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

आजचे राशिभविष्य दि.५ डिसेंबर २०२५ मेष राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमचे कनिष्ठ तुमच्याकडून शिकण्याची इच्छा व्यक्त करतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील. आज तुमच्या कामात राजकीय संबंधांचा तुम्हाला फायदा होईल. वृषभ राशी आज कुटुंबात आनंदी वातावरण असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात सुसंवाद राखल्याने आनंद वाढेल. आज तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. […]

error: Content is protected !!