November 5, 2026 11:15 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात
लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

मला मुलं हुशार नव्हे, दयाळू हवीत” : करीना कपूरची भावूक पोस्ट चर्चेत !

मुंबई : वृत्तसंस्था मनोरंजन जगतात नेहमीच स्वतःच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली करीना पालकत्वासंदर्भात अनेक पोस्ट शेअर करत असते. नुकतीच तिने मुलांसंबंधी एक विचारपूर्ण पोस्ट शेअर केली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. करिनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे की, “मला माझी मुले […]

दुचाकी चोर मेकॅनिक पोलीसांच्या जाळ्यात; चार गुन्ह्यांची कबुली

जळगाव : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क परिसरातून एका गॅरेज मेकॅनिकला अटक करून चार दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास उकलला आहे. आरोपी माजिदअली लियाकतअली (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याला शनिवारी, ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, माजिदअली हा गॅरेज मेकॅनिक असून, मोटारसायकल दुरुस्तीचे ज्ञानाचा गैरवापर करून गेल्या काही दिवसांपासून […]

महायुतीत हालचाली वेगवान; हिंदुत्व–विकास या दोन मुद्द्यांवर राजकारण तापले !

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांभोवती सध्या हालचाली वेगाने सुरू आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे स्पष्ट करत पुन्हा एकदा आपला कठोर पवित्रा जाहीर केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी लाडके मंत्री असल्याचे लोक म्हणतात, आणि फडणवीस मला कधीही ‘नाही’ म्हणत नाहीत,” असे म्हणत […]

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; उद्यापासून सुरू होणार हिवाळी अधिवेशन !

नागपूर : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपूर सज्ज झाली असून उद्या (सोमवार)पासून अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच ‘इंडिगो’ एअरलाईन्सच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर उड्डाणांचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने मंत्री, आमदार आणि सनदी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक उड्डाणे रद्द झाल्याने काही लोकप्रतिनिधींनी रेल्वेचा, तर मोठ्या संख्येने नेत्यांनी ‘समृद्धी महामार्गा’चा पर्याय स्वीकारत नागपूर गाठले. […]

पैशांचा खेळ थांबत नाही; पदांचा लिलाव करा : सत्ताधाऱ्याच्याच नेत्याची तीव्र टीका

सांगली  : वृत्तसंस्था  राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती–आघाडीच्या राजकीय गणितांमध्ये गोंधळ निर्माण झालेलाच असताना, आता खुद्द सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्यानेच अत्यंत वादग्रस्त मागणी करून सत्तारूढ पक्षालाच अडचणीत आणले आहे. निवडणुकांमध्ये वाढता खर्च, पैशाचा पाऊस आणि मतवाटपाच्या आरोपांचा पाढा लक्षात घेऊन, “निवडणुका घेण्याऐवजी थेट महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे जाहीर लिलावच करावेत,” अशी […]

घरातच थाटला ‘गॅस रिफिलींग’चा धंदा ; पोलिस अधिकारी गणापुरेंच्या पथकाची धडक कारवाई !

जळगाव : प्रतिनिधी  भरवस्तीमध्ये राहत्या घरात घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचासाठा करुन त्याद्वारे गॅस रिफिलींग करणाऱ्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून घरगुती वापराचे ३ भरलेले गॅस सिलींडर व गॅस भरण्याचे साहित्य असा एकूण १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई शनिवार दि. ६ रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल […]

प्रेमचाळे करणाऱ्या तरुण-तरुणींना पोलिसांची समज !

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर पोलिसांच्या दामिनी पथकाने शाळा, कॉलेज सोडून शहराबाहेर निर्जनस्थळी प्रेमचाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर धडक कारवाई केली. तर मुलांच्या पालकांना बोलावून त्याना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली तसेच तरुणी पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शाळा, महाविद्यालयातील अल्पवयीन मुले, मुली अंबर्शी टेकडी, गलवाडे रस्ता, साने गुरुजी स्मारक, डुबकी मारोती, […]

सिलेंडर स्फोटामुळे नाईट क्लबमध्ये भीषण आग : २५ जणांचा दुर्देवी मृत्यू !

पणजी : वृत्तसंस्था गोवा येथून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. हडफडे येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत किमान २५ जणांचा होरपळून तसेच गुदमरून मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिलांसह ४ पर्यटक, १४ क्लबचे कामगार व इतर ७ जणांचा समावेश आहे. सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, […]

विद्यार्थ्यांना सर्जनशील कामांमध्ये अधिक रस निर्माण होणार !

मेष राशी आज तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय ठेवा. व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल. वृषभ राशी काही कारणास्तव तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजना बनवाल आणि या योजना यशस्वी होतील. […]

error: Content is protected !!