September 22, 2026 10:03 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

विरोधी पक्षनेतेपदावरून सरकार घाबरलंय : आदित्य ठाकरे !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत, सत्ताधारी सरकारला नागरिकांशी संबंधित बाबींवर विधिमंडळात चर्चा नको आहे. राज्य सरकार भीतीने काम करत आहे. विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. सरकार इतके घाबरले आहे की ते विरोधी पक्षनेतेही पाहू इच्छित नाही. ही भीती […]

पर्यटन हंगामातच धक्का :संभाजीनगरची दोन्ही विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी पर्यटन हंगामाच्या ऐन गर्दीत छत्रपती संभाजीनगर शहराची मुंबई आणि बेंगळूरू मार्गावरील महत्त्वपूर्ण विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनाने घेतला आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे पर्यटन व्यावसायिक, उद्योगपती तसेच नियमित प्रवाशांत संतापाची लाट उसळली आहे. इंडिगोच्या सॉफ्टवेअरमधील बिघाड तसेच क्रू मेंबरच्या कमतरतेमुळे कंपनीने लहान शहरांवरील विमानफेऱ्यांना तात्पुरते स्थगिती देण्याचा मार्ग […]

मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल : तर ठाकरे ब्रॅंडचा फुगा फुटेल !

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणूकांमध्ह्ये विरोधी पक्षातील नेते आपल्याच कार्यकर्त्यांना विसरले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूका लढवल्या पण, नेत्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडले. विरोधी पक्षातील नेते कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरलेच नाहीत. या निवडणूका हारलो तर आपल्याला महापालिकेच्या निवडणूकीत जो ठाकरे ब्रॅंड दाखवायचा आहे, त्याचा फुगा फुटेल. त्यामुळे त्यांनी प्रचारात उतरण्याची हिंमतही दाखवलेली नाही, अशी […]

नेहरूंनी वंदे मातरमची चौकशी का केली? : लोकसभेत मोदींचा काँग्रेसवर घणाघात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  १९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली. ते मुस्लिम लीगसमोर शरण गेले. नेहरूंनी दावा केला की, वंदे मातरम मुस्लिमांच्‍या भावना भडकावू शकते. आपल्या पुढच्या पिढ्यांना हे कोणी केले हे सांगणे आपले […]

“तुमच्याकडे उरले किती?” : शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंना पलटवार!

नागपूर : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तब्बल २२ आमदार लवकरच दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या चर्चेला हवा देत शिंदे गटावर निशाणा साधला. मात्र शिंदे गटाने तात्काळ पलटवार करून ठाकरे यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. अधिवेशनादरम्यान पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना […]

हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंढे संकटात? भाजप आमदारांची निलंबनाची तयारी

नागपूर : वृत्तसंस्था नागपूरमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तुकाराम मुंढे नागपुर महापालिकेचे आयुक्त होते, त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक […]

उपराजधानीत आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधक आक्रमक भूमिकेत

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून  सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी होणार आहे. केवळ एकच आठवड्यात अधिवेशन एकाच आठवड्यात संपणार असल्याने विरोधकांकडून विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे पाहिल्यांदाच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज विरोधी पक्षनेत्यांशिवाय चालणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला […]

संतापजनक : मदतीच्या बहाण्याने शेतात बोलावून तरुणीचा विनयभंग !

जळगाव :  प्रतिनिधी तालुक्यातील एका गावाजवळ दि. ५ डिसेंबर रोजी बकऱ्या चारण्यासाठी जात असलेल्या तरुणीला मदतीच्या बहाण्याने शेतात बोलवून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी विनयभंग करणाऱ्या हरि गोरख बारी (रा. शिरसोली, ता. जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुणी बकऱ्या चारण्यासाठी जात असताना […]

धावत्या चारचाकीचे टायर फुटले अन ट्रेलरवर धडकले : तरुण तरुणी जखमी !

जळगाव : प्रतिनिधी धावत्या चारचाकी वाहनाचे टायर फुटून ते विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवर धडकून यश रमेश शिंपी (२३, रा. पाळधी) व पल्लवी छाडीकर (२०, रा. मेहरुण) हे दोघे जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (७ डिसेंबर) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बायपासवर आव्हाणे शिवारात झाला. यासह अन्य एका अपघातात दोन जण जखमी झाले. बायपासवर तरसोद फाट्याकडून […]

आज, तुम्ही एखाद्या खास व्यक्तीबद्दल विचार करून उत्साहित व्हाल.

आजचे राशिभविष्य दि.८ डिसेंबर २०२५ मेष राशी वडीलधाऱ्यांकडून आज तुम्हाला आशीर्वाद मिळतील, ज्यामुळे तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचा आदर वाढेल. आज तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. प्रतिकूल परिस्थिती आल्यास घाबरू नका; जर तुम्ही उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर सर्व काही ठीक होईल. वृषभ राशी कामाता चुका होऊ शकतात, मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. […]

error: Content is protected !!