धाराशीव हादरलं : पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांना मिळालं भयानक वळण !

धाराशीव : वृत्तसंस्था जिल्ह्यातील चोराखळी येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 25 वर्षीय विवाहित तरुणाने नर्तकीसोबत झालेल्या वादातून रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अश्रूबा कांबळे (वय 25) असे असून तो गेल्या पाच वर्षांपासून धाराशीवच्या साई लोकनाट्य कला केंद्रातील एका नर्तकीच्या प्रेमात होता. अश्रूबा कांबळे आणि […]
नोकरीच्या आमिषाने लग्न; छळाला कंटाळून महिला कबड्डीपटूने घेतला टोकाचा निर्णय !

नागपूर : वृत्तसंस्था सावनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून लग्नानंतर फसवणूक, छळ आणि तणावाला कंटाळून एका महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. माळेगाव टाउन येथील किरण दाढे (वय २७) यांनी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, किरण दाढे आणि स्वप्नील जयदेव लांबघरे यांचे २०२० […]
न्यायालयाचा महत्वाचा निर्णय : आईच्या जातीवरूनही मिळणार अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सध्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मोठ्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरु आहे. आईच्या जातीच्या आधारावर मुलीला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. वडील अनुसुचित जातीचे नसतानाही केवळ आईच्या जातीच्या आधारावर हे प्रमाणपत्र देण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणास मदत करण्याच्या उद्देशाने कोर्टाने हा दुर्मिळ निर्णय दिला […]
शाळा–कॉलेज परिसरात तंबाखू-विक्रीवर सरकारची कडक नजर !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होणाऱ्या अवैध व्यवहारांवर सरकारने अधिक कठोर पद्धतीने अंकुश लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली की, शैक्षणिक संस्थांच्या आसपास पान, तंबाखू तसेच अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत थेट कारवाई केली जाणार आहे. यासाठी कायद्यात आवश्यक […]
लाडक्या बहिण योजनेतील लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठा दिलासा?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करण्यात आली असून, सामाजिक न्याय, महिला व बाल विकास आणि आदिवासी विकास अशा महत्त्वाच्या विभागांकडून कोट्यवधींचा निधी या योजनेकडे वळवण्यात आला आहे. सोमवारी विधानसभेत सादर झालेल्या पुरवणी मागण्यांनुसार, सामाजिक न्याय विभागाकडून 671.35 कोटी, महिला व बाल विकास विभागाकडून 4882.56 कोटी, तर […]
रोख रक्कमेच्या बॅगा आणि राजकारण; दानवे यांच्या आरोपाने राज्यात खळबळ

नागपूर : वृत्तसंस्था हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती भल्या मोठ्या रोख पैशांच्या गड्यांसह दिसत असून, तो व्यक्ती आमदार असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना […]
अयोध्याहून परतणारे भाविक जळगावात सुखरूप दाखल

जिल्हा प्रशासनाने केलेल्या मदत कार्याबद्दल भाविकांनी व्यक्त केले प्रशासनाचे आभार जळगाव : प्रतिनिधी अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. या सर्व सुरक्षित भाविकांना स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला. आज सर्व भाविक लखनऊ ते एल टी टी, गाडी क्रमांक 01016 द्वारे जळगाव […]
गुन्हेगारी मुसक्या आवळल्या : चेतन धोबी सहा महिन्यांसाठी हद्दपार !

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील पैलाड भागातील शिवाजी नगर येथील चेतन उर्फ सत्तू किरण धोबी (वय २०) याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी दिले आहेत. चेतन धोबी याच्याविरुद्ध पैसे लुटणे, मोबाईल हिसकावणे, शारीरिक दुखापत करून रक्कम लुटणे, गावठी पिस्तूल बाळगणे तसेच दुचाकी चोरी असे एकूण चार गंभीर गुन्हे नोंद […]
अयोध्यानगरात वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन रमेश हरी सहाने (७०, रा. अयोध्यानगर) यांनी आत्महत्या केली. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी अयोध्यानगरात घडली होती. या प्रकरणी ६ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे जामनेर येथील रहिवासी असलेले रमेश सहाने यांचे जामनेर येथे दुकान आहे. ते अधूनमधून जळगावातील अयोध्यानगरातील […]
तुमच्या मुलांकडून मिळालेली चांगली बातमी तुमच्या हृदयाला आनंद देईल

आजचे राशिभविष्य दि.९ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट होऊ शकते जी फायदेशीर ठरेल. तुमच्या मुलांकडून मिळालेली चांगली बातमी तुमच्या हृदयाला आनंद देईल. आळस झटका नी कामाला लागा नाहीतर नंतर होईल पश्चाताप. वृषभ राशी आज, तुम्ही मित्रांची समस्या सोडवून द्या, त्यांना आनंद होईल. तुमचा दिवस समाधानी जाईल. घरच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये वेळ […]