September 27, 2026 5:22 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्र थरारला : 14 जिल्ह्यांना थंडीचा यलो अलर्ट !

मुंबई : वृत्तसंस्था यंदाच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी, पुर आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी खरीप हंगाम हातातून गेला, तर काही भागांत पुराचे पाणी घरात घुसल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले. पावसाचा धोका आता कमी झाला असला तरी राज्यावर आणखी एक संकट ओढावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात तापमानात […]

त्यांनी मला हिंदूत्व शिकवू नये : उद्धव ठाकरेंचा पलटवार !

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांना सध्या सुरू असलेल्या अधिवेशनावर भाष्य केले. तसेच या अधिवेशनातून विदर्भासाठी काय मिळाले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांसाठी सरकारने कोणता प्रस्ताव पाठवला होता हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, अशी […]

रोहित पवारांच्या मतदारसंघात डुकराचे मटन ; सत्ताधारी विरोधी आमदारांमध्ये रंगला वाद !

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील विधानसभेच्या कामकाजात शासकीय विधेयक मांडणे सुरू असताना भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. तसेच यात सुरेश धस यांनी आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघाच्या नावाचे उल्लेख केल्याने रोहित पवारांनी आक्षेप घेतला. असा तिघांमध्ये शाब्दिक वाद रंगला होता. विधानसभेत बोलताना भाजप आमदार […]

ज्या सरकारला कुत्रे पकडत नाही… ते बिबटे काय पकडणार?” : जयंत पाटलांचा टोला

नागपूर : वृत्तसंस्था  राज्याच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनात राज्यातील विविध ठिकाणी बिबट्यांचा जो सुळसुळाट झाला आहे तो विषय चांगलाच गाजत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर उपरोधिक टोलेबाजी करत टीका केली. त्यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा देखील चांगलाच समाचार घेतला. जयंत […]

महायुतीची मोठी घोषणा : राज्यात सहा शहरांसाठी नवा फॉर्म्युला चर्चेत !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांना लागलेले आहेत. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर होणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय पक्षाने आता आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असून, उमेदवारांची चाचपणी सुरू […]

बसस्थानकातील गर्दीत ५० हजारांचे पाकिट चोरीला ; सराईत जेरबंद !

जळगाव : प्रतिनिधी  बसचमध्ये चढतांना गर्दीचा फायदा घेत मोहम्मद सिद्दीकी नूर मोहम्मद मोमीन (वय ६९, रा. धरणगाव) यांच्या पॅन्टच्या खिशातून ५० हजार रुपये चोरणारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नाजिम कदिर पटवे उर्फ नाजिम तरकारी (रा. गेंदालाल मिल) याला स्थानिक गुन्हे जेरबंद केले. सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मोहम्मद सिद्दीकी नूर मोहम्मद मोमीन हे चोपडा […]

ट्रान्सफॉर्मर बदलल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी जळगावातील कंपनीला भीषण आग !

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील के-सेक्टरमधील साई किसान या ठिबक नळ्या तयार करणाऱ्या कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. आगीचा विस्तार इतका मोठा होता की ती काही वेळातच शेजारच्या दोन कंपन्यांपर्यंत पसरली. या दुर्घटनेत कोट्यवधींचे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे मंगळवारीच या कंपनीतील ट्रान्सफॉर्मर व कट आउट बदलण्याचे […]

जळगावमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; अल्पवयीनांवरही लक्ष

जळगाव : प्रतिनिधी वाहतूक नियम मोडणाऱ्या ६३ वाहनधारकांवर बुधवारी वाहतूक शाखेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच दुचाकी चालविणाऱ्या १५ अल्पवयीन मुलांना वाहतूक शाखेत आणून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली. विना हेल्मेट, ट्रीपल सीट, विनापरवाना यासह वेगवेगळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेचे प्रभारी […]

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. जीवन अधिक आरामदायी आणि सोपे वाटणार !

आजचे राशिभविष्य दि.११ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुम्ही तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा. इतरांवर जास्त अवलंबून राहू नका , तुमचं काम तु्म्हीच करा. नाहीतर फसाल. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. जीवन अधिक आरामदायी आणि सोपे वाटेल. कामात इतरांना मागे टाकण्याची तुमची इच्छा तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढवेल. मिथुन […]

error: Content is protected !!