लाखोंच्या गर्दीची चाहूल : विठ्ठल-रुक्मिणी पाद्यपूजा 10 दिवसांसाठी स्थगित !

पंढरपूर : वृत्तसंस्था राज्यातील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पाद्यपूजेमूळे श्री विठ्ठलाचे दर्शन थांबू नये. नाताळ, एकादशी तसेच वर्षअखेरच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे. या भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे, यासाठी विठ्ठल-रुक्मिणीमातेची पाद्यपूजा सेवा दि. 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर कालावधीत बंद करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून देण्यात आली. डिसेंबर महिन्यात येणारा […]
जळगाव रिंग रोडला मिळणार गती : खा.स्मिता वाघ यांचे नितीन गडकरींकडे पत्र

जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे. खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहराच्या मुख्य मार्गांवर वाढत चाललेला ट्रॅफिक, […]
झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत पडून सफाईकामगार महिलेचा मृत्यू

पुणे : वृत्तसंस्था पिंपरी चिंचवड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत झाडू मारणाऱ्या महिलेचा सोसायटीच्या भूमिगत पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. आशाबाई ढोणे (वय 46) असे मृत महिलेचे नाव असून त्या डुडूळगाव येथील यशदा स्प्लेंडर पार्क सोसायटीत सफाईचे काम करत होत्या. या दुर्घटनेचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]
महाराष्ट्रात मायक्रोसॉफ्टची भव्य जीसीसी सेंटर; ४५ हजार रोजगारांची निर्मिती ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांची मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत एक महत्वाची बैठक पार पडली आहे. ही बैठक संपल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. बैठीकत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत त्यांनी सविस्तर सांगितले आहे. अधिवेशन […]
ब्रेकिंग : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन !

लातूर : वृत्तसंस्था माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (वय 91) यांचे लातूर येथे आज पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लातूर येथील त्यांचे निवासस्थान देवघर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव […]
लक्ष्मीनगरात तरुणाला केली जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसतांना वैभव रविंद्र जैस्वाल (वय २१, रा. लक्ष्मीनगर) या तरुणाला मारहाण करीत त्याच्या डोक्यात काचेची बॉटल मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ९ रोजी रात्री साडेआठ वाजता लक्ष्मीनगरातील कानळदा रोडवर घडली. याप्रकरणी संशयित तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (रा.गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील […]
कत्तलीचा विरोध केला आणि हल्ला झाला : जळगावात दोन तरुण गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील लोणी येथे गोवंश कत्तलीच्या माहितीवरून गेलेल्या काही तरुणांवर स्थानिक कसाई लोकांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर येथील कृष्णा भिल […]
तरसोद फाट्याजवळ अपघात : दुचाकीला धडक दिल्याने तीन गंभीर जखमी !

जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याकडून भुसावळकडे जात असलेल्या रस्त्यावर दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता इंडिकेटर न देता अचानक वळण घेत दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरी भोजना येथील आकाश राजेश पाटील (वय २९) हे दि. […]
धुळे-जळगाव रस्त्यावर भीषण अपघात : जळगाव शहरातील दोघांचा जागीच मृत्यू

धुळे : प्रतिनिधी धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात जळगाव जिल्ह्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. धुळ्याहून जळगावकडे दुचाकीने जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने एमएच १९ सीई १७१९ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. सविस्तर वृत्त असे कि, या दुर्घटनेत दीपक मोतीलाल भामरे (४५) व पन्नालाल भगवान वर्मा (दोघे रा. जळगाव) हे गंभीर […]
तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. ऑफीसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते

आजचे राशिभविष्य दि.१२ डिसेंबर २०२५ मेष राशी आज, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलताना थोडे सौम्यपणे बोला, संयम ठेवल्यास तुमचं नाते वाचेल. नियमित योगासने तुमचे आरोग्य सुधारतील. आज काही कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो. ताण घेणं टाळा. वृषभ राशी नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळू शकतो. या प्रकल्पामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला […]