जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी परवडणाऱ्या दरात घरपोच सेवा जळगाव : प्रतिनिधी जळगाव प्रतिनिधी शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आणि नैसर्गिक उर्जेचा स्रोत ठरणाऱ्या ताज्या फळांच्या प्लेट्सची सुविधा आता जळगाव शहरात सुरू झाली असून “डेलिशस फ्रूट्स प्लेट बाय फ्रूट मॅनिया” या नावाने ही नवी सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात संतुलित आहार मिळावा, या उद्देशाने निवडक,…