बिलखेडा येथे २५ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी घरापासून काही अंतरावर असलेल्या पोलीस पाटील यांच्या शेतात प्रवीण प्रल्हाद सोनवणे (वय २५, रा. बिलखेडा, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. पोलीस पाटील हे मका काढण्याकरीता शेतात गेले असता, त्यांना तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर शनिवार दि. १३ रोजी दुपारी साडेतीन वाजता घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात […]
पैसे न दिल्याने ३५ वर्षीय महिलेचा केला विनयभंग !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील पारोळा शहरातील आर्थिक व्यवहारातील एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ३५ वर्षीय महिला घरात आपल्या मुलीसह एकटी होती. या वेळी तुषार देविदास नरवाळे याच्याशी असलेल्या मागील आर्थिक व्यवहार संपूर्णतः मिटलेला असताना बळजबरीने त्यांच्याकडे […]
जामनेर – भुसावळ रस्त्यावर भीषण अपघात : तीन जणांचा दुर्देवी मृत्यू !

जामनेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.सिमेंट मिक्सर ट्रक आणि पॅगो रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर परिसरात हाहा:कार उडालेला बघायला मिळाला. प्रचंड आक्रोश आणि किंचाळ्या बघायला मिळाल्या. या घटनेनंतर तातडीने स्थानिक नागरीक आणि रस्त्याने जाणारे काही नागरीक मदतीसाठी धावले. पण या अपघातात […]
कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि कोणतेही आव्हान सहज पेलू शकाल.

आजचे राशिभविष्य दि.१४ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. एकूणच अंतर्गत समृद्धी आणि आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही आजूबाजूच्या लोकांशी अधिक चांगले नाते निर्माण कराल आणि स्वतःला सकारात्मक आणि यशस्वी वाटेल. तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल, ज्यामुळे नाती अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत संवाद गोड आणि मनापासून होईल. सामाजिक जीवनातही […]