ब्रेकिंग : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई–ठाण्यासह राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार, १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आदर्श […]
दुबार नावे, मृत मतदार; संतप्त मनसेची आयोग कार्यालयात तोडफोड

मुंबई : वृत्तसंस्था मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याच्या काही वेळ आधीच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा […]
निवडणुकी च्या तोंडावर आदित्य ठाकरेंची सरकारवर सडकून टीका !

मुंबई : वृत्तसंस्था आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. पण त्यानंतरही भाजप सरकारकडून जनतेची घोर फसवणूक केली जात आहे, असे ते म्हणालेत. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. त्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील […]
मनरेगा रद्द करण्याची तयारी? केंद्राकडून ग्रामीण रोजगारासाठी नवीन कायद्याचा प्रस्ताव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकार ग्रामीण रोजगार धोरणात मोठा आणि निर्णायक बदल करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करून त्याऐवजी नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयकाच्या प्रती लोकसभा खासदारांना वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे विधेयक संसदेच्या […]
आज ठरणार महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम, 4 वाजता आयोगाची पत्रकार परिषद

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई, ठाणे, पुण्यासह तब्बल 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक प्रक्रियेची जवळपास सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, आज सायंकाळी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांच्या तारखा, मतदानाचा कालावधी आणि निकाल […]
इंस्टाग्रामवर ओळख, प्रत्यक्षात धोका; ३३०० किमी पाठलाग करून पोलिसांचा यशस्वी रेस्क्यू

पुणे : वृत्तसंस्था सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील दोन अल्पवयीन मुली थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तातडीची कारवाई करत तब्बल ३३०० किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूपपणे पुण्यात परत आणले. या प्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ […]
बाप-लेकाचा हल्ला : गोळीबार करत १६ नागरिकांना केले ठार !

सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील बॉन्डी बीच येथे रविवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृतांची संख्या वाढून १६ वर पोहोचली आहे. या हल्ल्यात १० वर्षांची चिमुकली मुलगी आणि एका इस्रायली नागरिकाचाही मृत्यू झाला असून, ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बॉन्डी […]
रिक्षातून प्रवास पडला महागात : लग्नावरून परतणाऱ्या महिलेचे ९८ हजारांचे दागिने चोरीला !

जळगाव : प्रतिनिधी लग्न सोहळ्यावरून परतताना रिक्षातून दागिने चोरीला गेल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. रेल्वे स्थानकावरून रिक्षाने घरी जात असताना दोन अनोळखी महिलांनी पर्समधील सुमारे ९८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याचा प्रकार ६ डिसेंबर रोजी घडला. सविस्तर वृत्त असे कि, प्रभावती चुडामण वडीलकर (वय ५९, रा. न्यू पार्वती काळे नगर) या नाशिक येथे नातेवाइकांच्या […]
धक्कादायक : डोक्यात धारधार शस्त्राने वार करत तरुणाचा खून : संशयित पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी निमखेडी येथे राहणाऱ्या सागर साहेबराव सोनवणे या तरुणाच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करत त्याचा निर्घण खून केल्याची घटना आज दि.१४ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या खून प्रकरणी तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून अन्य संशयितांचा शोध सुरु आहे. सविस्तर वृत्त असे […]
तुमच्या कामाचे नक्कीच चांगले फळ मिळेल. नोकरीत सुधारणा दिसेल.

आजचे राशिभविष्य दि.१५ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आणि उत्साहाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व दिसून येईल. लोकांकडून चांगली मदत मिळेल. भागीदारीत काम केल्यास मोठा फायदा होईल. घरात आनंदी आणि सुसंवादी वातावरण राहील. तुमचा आत्मविश्वास उच्च असेल. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांना आज जास्त मेहनत करावी लागेल, पण तुमच्या […]