September 27, 2026 4:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

जैन हिल्स येथे ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५ तांत्रिक सादरीकरण जळगाव : प्रतिनिधी  जैन हिल्स च्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये ‘राष्ट्रीय सिट्रस सिम्पोजियम-२०२५’ (NCS-2025) शेतकऱ्यांना लागवडीची दिशा ठरविण्याचा मंत्र मिळत आहे. जागतिक मानांकन असलेल्या बंदिस्त वातावरणात मातृवृक्षापासून तयार केलेल्या रोगमुक्त रोपांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण रोप लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी ते चांगले दिसत […]

मुख्यमंत्रीपदही शाश्वत नाही : मुनगंटीवारांचा फडणवीस–बावनकुळेंवर हल्लाबोल

चंद्रपूर  : वृत्तसंस्था  चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारल्याने भाजपमध्ये अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली असून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट राज्यातील भाजप नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. “मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद, काहीही शाश्वत नसते” असे तिखट विधान करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. […]

युतीविना यशाचा ट्रेंड; जळगाव मनपात शिंदे सेनेची ताकद वाढणार?

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात नुकत्याच जाहीर झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने लक्षणीय यश मिळवत आपली स्वतंत्र ताकद अधोरेखित केली आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी शिंदे सेनेने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, त्या ठिकाणी पक्षाला अपेक्षेपेक्षा […]

निवडणूक जिंकताच लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’बाबत मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना सध्या दरमहिन्याला १५०० रुपये मिळत असले तरी, लवकरच हा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक निकालानंतर माध्यमांशी […]

सदनिका गैरव्यवहार प्रकरणात ट्विस्ट : कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसापासून अनेक मोठ्या अडचणीत अडकले होते आता शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माजी क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र या प्रकरणी […]

खंडेरायाच्या गडाखाली भीषण दुर्घटना; विजय जल्लोषात आगीचा भडका

जेजुरी : प्रतिनिधी जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सुरू असलेला आनंदोत्सव आज दुपारी अचानक भीषण दुर्घटनेत बदलला. खंडेरायाच्या गडाच्या पायथ्याशी विजयाचा भंडारा उधळत असताना अचानक आगीचा मोठा भडका उडाल्याने नवनिर्वाचित नगरसेवकांसह एकूण १६ जण गंभीररीत्या भाजले. या जखमींवर जेजुरीतील खासगी तसेच शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे […]

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकाचा रेल्वे धडकेत मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या संजय श्रावण काळे (वय ५२, रा. कोठारी नगर, हरिविठ्ठल नगर) यांना धावत्या रेल्वेची धडक बसून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २१ डिसेंबर) सकाळी सहा वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील टॉवरसमोरील रेल्वे रुळावर घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त […]

मुलीला पळविल्याचा राग : नातेवाईकांनी मुलाच्या घराला लावली आग !

पारोळा : प्रतिनिधी मुलीला पळवून घेवून गेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मुलाच्या घराला आग लावून जाळपोळ केली. ही घटना तालुक्यातील कन्हेरे गावात घडली. घरातील संपुर्ण साहित्य जळून खाक झाले असून याप्रकरणी पारोळा पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन त्यांचा मुलगा अमोल पाटील […]

चाळीसगावचा किल्ला सर : भाजपचा झंझावात, विरोधकांची धूळधाण

चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेवर भाजपने दणदणीत बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली आहे. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी शहर विकास आघाडीच्या पद्मजा राजीव देशमुख यांचा तब्बल ६,०१२ मतांनी पराभव करत विजयाची पताका फडकावली. एकूण ३६ पैकी २४ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून, शहर विकास आघाडीला […]

तुमचे मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. भौतिक सुखसोयींकडे तुमचा कल वाढू शकतो.

आजचे राशिभविष्य दि.२२ डिसेंबर २०२५ मेष राशी तुम्हाला नवीन टेंडर मिळू शकतात किंवा रखडलेले जुने टेंडरही पुन्हा तुम्हालाच मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला ऐकणं आज खूप फायदेशीर ठरेल. सर्वांशी विचारपूर्वक बोला आणि अनावश्यक वाद टाळा. वृषभ राशी आज तुम्ही सुरू केलेले कोणतेही काम सहज पूर्ण होईल. या राशीखाली जन्मलेल्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांकडून सकारात्मक […]

error: Content is protected !!