September 23, 2026 10:06 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर नवल नाही : मंत्री महाजनाचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना, मंत्री गिरीश महाजन यांच्या एका सूचक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “आज भाजपवर टीका करणारे अनेक नेते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको,” असे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना […]

पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का : महिला नेत्याचा शिंदे सेनेत प्रवेशाच्या चर्चांना उधाण !

पंढरपूर : वृत्तसंस्था पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून, दिवंगत आमदार भारत भालके यांच्या स्नुषा आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रणिता भालके यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल ११ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. या विजयासह […]

मनसेला धक्का : राज ठाकरे यांचे निकटवर्तीय नेता शिंदे शिवसेनेत दाखल

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ज्येष्ठ नेते व माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मनसेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करणार […]

चोरट्याचा धुमाकूळ : पॅन्टच्या खिशातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा पॅन्टच्या खिशातून घेत चोरट्यांनी विद्यार्थ्यांचा मोबाईल लांबविणारा सराईत चोरटा हमीद आयुब खान (वय २२, रा. मास्टर कॉलनी) याच्या जिल्हापेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरलेले तीन महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध यापुर्वी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील नवीन बस स्थानक येथे बसमध्ये चढत असतांना दि. […]

जळगावात हळहळ : विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी विषारी द्रव्य प्राशन केल्याने गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या अजय अरुण पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठलनगर) या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दि. २४ रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, हरिविठ्ठलनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेला […]

जळगाव महापालिका रणसंग्राम : भाजप-शिवसेना युतीमुळे उमेदवारांमध्ये असंतोषाचा भडका; नाशिकप्रमाणे अंतर्गत कलह..!

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची युती जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या युतीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, तिकीटाची अपेक्षा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, नाराज उमेदवार नव्या आघाडीच्या तयारीत असून, अन्य पक्षातून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली […]

‘एक लाखाचे दहा लाख’ आमिषाचा पर्दाफाश; फसवणूक टोळीवर धडक कारवाई !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  समाजमाध्यमांवर ‘एक लाखाचे दहा लाख’ देण्याचे आमिष दाखवून देशातील विविध भागातील नागरिकांना फसवणाऱ्या टोळीवर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी नकली नोटांसह ५ मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  फेसबुक, व्हिडिओ रिल्स आणि अन्य सोशल प्लॅटफॉर्मवरून सोन्याची नाणी, नागमणी, रेड मर्क्युरी, काळी हळद, उलटी वासना […]

बहिरूपी साधूंची फसवणूक उघड; नागरिकांनी दिला चोप, पोलीस कारवाई

अमळनेर : प्रतिनिधी दुकानदारांना विविध वस्तूंचा वास देत गुंगी आणून त्यांच्याकडून पैसे व मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या साधूंच्या वेशातील टोळीला अमळनेरात नागरिकांनी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नागरिकांनी या बहिरूपी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले. ही घटना दि. २५ रोजी शहरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरातील समर्थ ट्रेडिंगचे संचालक जितेंद्र पाटील यांच्या दुकानात […]

गुंतवणुकीचे नियम नीट समजून घ्या. वरिष्ठ आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.२६ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस गोंधळात टाकू शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना सदस्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. व्यवसायानिमित्त छोटी सहल होईल. परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कोणालाही पैसे उधार देणे टाळा, कारण ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांची आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. […]

error: Content is protected !!