September 23, 2026 9:55 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

“१ जानेवारीपासून नियमांचा नवा अध्याय; पॅन-आधार, यूपीआय, गॅस, वाहनांवर परिणाम !

मुंबई : वृत्तसंस्था नवीन वर्षाच्या सुरुवातीस सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत, यूपीआय व सिमचे कडक नियम, बँक कर्ज व एफडी व्याजदर, एलपीजी-सीएनजीच्या किमती, नवीन कर कायदा, ८वा वेतन आयोग, शेतकऱ्यांसाठीचे नवे निकष तसेच वाहनांच्या वाढत्या किमती — अशा तब्बल १० मोठ्या बदलांची अंमलबजावणी […]

पंचवटीत झाडे तोडणारे राक्षसच; आदित्य ठाकरे यांचा भाजपवर घणाघात !

नाशिक : वृत्तसंस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. “प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडे तोडण्याचे काम राक्षसच करू शकतात. साधुग्रामच्या नावाखाली तपोवनाची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा डाव आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन परिसराला भेट देत वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या […]

भाजपने पाठीत खंजीर खुपसला’ : अजित पवार गटाचा थेट आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर थेट विश्वासघाताचा गंभीर आरोप करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित […]

जळगाव मनपासाठी महायुती एकत्र; ४६-२२-७ जागावाटपाचा फॉर्म्युला !

जळगाव : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीने ‘मिशन मनपा’साठी अखेर एकत्रित रणनिती निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेल्या गोपनीय चर्चांनंतर जळगाव महापालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढवण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, जागावाटपाचा ४६-२२-७ असा फार्म्युला ठरल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत […]

हिंदूंचे कमीत कमी नुकसान करणाऱ्यांना मत द्या ; अभिनेते शरद पोंक्षे !

कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे, तर काही ठिकाणी पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार आहेत. महाविकास आघाडीतही जागावाटपावर चर्चा सुरू असून, मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांसह कलाकारही सक्रिय होताना दिसत […]

धक्कादायक : ४० वर्षीय प्रौढाने आयुष्य संपविले !

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील चिचोली गावातील तरूणाने गावातील पाण्याच्या टाकीजवळ गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना गुरूवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नाना अशोक पाटील वय ४० रा. चिंचोली ता. जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. नाना पाटील हा तरूण […]

माणुसकीला काळीमा : मुलगा हवा म्हणून तीन दिवसांच्या लेकीवर लाकडी पाट

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेंदुर्णी जवळ असलेल्या मोराड (ता. जामनेर) येथे मुलगाच हवा या हट्टापायी जन्मदात्या पित्याने अवघ्या तीन दिवसांच्या आपल्या चिमुकल्या लेकीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) याला यापूर्वी तीन मुली असून चौथ्यांदा मुलगा होईल, अशी […]

जर तुम्ही निकालांची चिंता न करता कठोर परिश्रम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

आजचे राशिभविष्य दि.२७ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुमचे लक्ष फक्त कामावर केंद्रित असेल आणि यशासाठी तुम्ही कठोर परिश्रम करण्यास तयार असाल. तुम्ही अधिक लोकांशी संपर्क साधाल आणि ते तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. वृषभ राशी तुमच्या संवाद कौशल्यामुळे इतरांवर प्रभाव पडेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्ही निकालांची चिंता न करता कठोर परिश्रम […]

error: Content is protected !!