September 23, 2026 10:03 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

भाजप-शिवसेनेला थेट आव्हान; जळगाव मनपात उबाठा–राष्ट्रवादी एकत्र

जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपली रणनीती स्पष्ट करत जागावाटपाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली. काही दिवसांपूर्वी […]

महापालिका रणसंग्राम : भाजपला स्वतःच्या बंडखोरांचा प्रचार करावा लागणार?

जळगाव: प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. भाजप-शिवसेना शिंदे गट युतीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष या आघाडीतील अंतर्गत होणाऱ्या विरोध बाबत लागले आहे. कारण 2021 मध्ये ज्यांनी भाजपविरोधात बंडखोरी करून शिंदे गटात प्रवेश केला, तेच नगरसेवक आता महापालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. ही परिस्थिती राजकीय दृष्ट्या अत्यंत गोंधळात टाकणारी […]

25 वर्षांनंतर काँग्रेस–वंचितची हातमिळवणी; महापालिकेत संयुक्त लढत

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असतानाच राज्याच्या राजकारणात एक अत्यंत निर्णायक घडामोड समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी अखेर अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची माहिती दिली. या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या […]

जळगाव मनपा निवडणुकीत नाराजीचा सूर; जुने नगरसेवक अडचणीत, पक्षांची नव्या चेहऱ्यांकडे वळण

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असली तरी, यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. मागील कार्यकाळात दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने बहुतांश प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांविषयी असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. नागरिक उघडपणे विरोध व्यक्त करत नसले, तरी त्यांच्या मनातील […]

महापालिका रणसंग्राम : मंत्री गिरीश महाजनांचा दावा, भाजप ६४ पेक्षा अधिक जागा जिंकणार..!

जळगाव : प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी युती निश्चित केली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी चर्चा अद्याप सुरू असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सध्या ही युती ‘महायुती’ नसून केवळ दोन पक्षांची आघाडी आहे. भाजपातर्फे इच्छुकांची बैठक पार पडल्यावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली […]

भुसावळ तालुक्यात खळबळ : तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

भुसावळ : प्रतिनिधी निंभोरा बुद्रुक (ता. भुसावळ) येथे अज्ञात तिघांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार गौतम हरी साळवे (वय ३४, व्यवसाय मजुरी, रा. राम मंदिराच्या मागे, निंभोरा बुद्रुक) हे […]

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व गर्भपात प्रकरणात मावस काकाला पोलिस कोठडी

पाचोरा : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केल्याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या मावस काकाला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार,  पाचोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलगी ठाणे येथे चुलत काकाकडे गेली असताना त्याने तिचा विनयभंग केला होता. त्यानंतर गावाकडे येऊन त्याने अत्याचार केला. यातून मुलगी गर्भवती राहिली. बदनामी होईल […]

तुम्ही एखाद्या मित्राला त्यांच्या घरी भेटायला जाऊ शकता. तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो.

आजचे राशिभविष्य दि.२८ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुम्ही कामावर कठोर परिश्रम कराल आणि तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटेल. आज तुम्हाला अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. वृषभ राशी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. कोणतेही नियोजित काम पूर्ण होईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या काही अपेक्षा असतील […]

error: Content is protected !!