September 22, 2026 5:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

देवकर कॉलेजमध्ये नर्सिंग विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू; परिसरात हळहळ

जळगाव : प्रतिनिधी नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या महिमा चंदन वासनिक (वय १९, रा. देवकर कॉलेज) या विद्यार्थीनीचा हॉटेलमध्ये चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवकर कॉलेजमध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या देवकर कॉलेजमध्ये महिमा वासनिक ही विद्यार्थीनी नर्सिंगचे […]

वेल्डिंगदरम्यान अंडरग्राउंड वायरचा फटका; २२ वर्षीय तरुणाचा बळी

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील पाडळसा गावात एका घरात वेल्डिंग करून ग्रील बसवण्याचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत २२ वर्षीय तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाडळसा (ता. यावल) येथील सुधाकर ओंकार चौधरी यांच्या घरी वेल्डिंग करून ग्रील बसवण्याचे काम […]

ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे तीन राज्यांपर्यंत; राजस्थान–गुजरात–मध्य प्रदेशातून एमडी ड्रग्सचा पुरवठा !

जळगाव : प्रतिनिधी ड्रग्स प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला ड्रग्स पेडलर शेख अबरार शेख मुक्तार उर्फ अबरार जिलानी हा राजस्थान, गुजरातच्या सीमा भागासह मध्य प्रदेशातून ड्रग्स आणून त्याची विक्री करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांचादेखील पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. शाहू नगरात शहर पोलिसांनी छापा टाकून साडेपाच लाख रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त […]

मनामध्ये अज्ञात भीती आणि अस्वस्थता जाणवेल, ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल

आजचे राशिभविष्य दि.२९ डिसेंबर २०२५ मेष राशी मेष राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा आणि आर्थिक लाभाचा ठरेल. तुमच्या व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. एखादे शुभ कार्य करु शकता. वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्साही असणार आहे. तुम्ही नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी पावले उचलल्यास […]

error: Content is protected !!